Friday, February 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

राहुरी ट्रॅक्टर ट्रेलरचा कट लागल्याने दुचाकीचा अपघात, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, पत्नी जखमी.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 1, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
राहुरी ट्रॅक्टर ट्रेलरचा कट लागल्याने दुचाकीचा अपघात, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, पत्नी जखमी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

विश्वास त्रिभुवन, अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी

राहुरी:- अहमदनगर मनमाड मार्गावरील राहुरी शहरातील सूतगिरणी जवळील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पेट्रोल पंपासमोर दुचाकीला अज्ञात ट्रॅक्टर ट्रेलरचा कट लागल्याने दुचाकी प्रवासी जागेवरच गतप्राण झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सविस्तर माहिती अशी कि, अहमदनगर मनमाड मार्गावरून बाभुळगांव येथील मयत आबासाहेब बापूसाहेब ससाणे वय 28 वर्ष हे दुचाकी वरून पुणतांबा येथे आपल्या पत्नी, सासू व भाचा यांना घेऊन जात असताना राहुरी येथील सूतगिरणी जवळील बाजार समिती पेट्रोल पंपासमोर दुचाकीला अज्ञात डबल ट्रॅक्टर ट्रेलरचा कट बसून या अपघातात आबासाहेब बापुसाहेब ससाणे वय 28 हे जागेवरच ठार झाले. ‌या अपघातात त्यांची पत्नी अंजली ससाणे ही गंभीर जखमी झाली असून तिच्यावर राहुरी फॅक्टरी येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर सासू मिराबाई वायदंडे व भाचा कार्तिक वायदंडे किरकोळ जखमी आहेत. घटना हि दिनांक 29 नोव्हेंबर 2022 रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास घडली आहे.

राहुरी ते राहुरी फॅक्टरी दरम्यान एकेरी रस्ता सुरू असल्याने वेळोवळी अपघात घडतात त्यामुळे वेळीच या रस्त्याचे काम मार्गी लावण्यात यावे अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे. राहुरी शहरात गेल्या आठ दिवसात या परिसरात हा तिसरा अपघात असून यामधे 5 जणांना आपला जीव गमवावा लागला असून त्यातील अनेकांना अपंगत्व आले आहे. या रस्त्यावर अनेक अपघात नेहमीच होत असतात. प्रशासन व राजकीय पुढाऱ्यांना याचे काहीच घेणेदेणे नसून येथील वाहतूक व्यवस्था सुरळीत नसल्याने नसल्यामुळे हे अपघात घडण्याचे प्रमाण वाढत आहे.

Previous Post

गायरान जमीनीवर अतिक्रमण प्रकरण, कुठल्याही समाज घटकावर अन्याय होणार नाही: महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Next Post

हिंगणघाट नगर पालिकेने नव्याने बांधलेल्या जीबीएमएम शाळेच्या इमारतीत भष्ट्राचार तर नाही? काहीच महिन्यात पडल्या सिलिंग शीट.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
हिंगणघाट नगर पालिकेने नव्याने बांधलेल्या जीबीएमएम शाळेच्या इमारतीत भष्ट्राचार तर नाही? काहीच महिन्यात पडल्या सिलिंग शीट.

हिंगणघाट नगर पालिकेने नव्याने बांधलेल्या जीबीएमएम शाळेच्या इमारतीत भष्ट्राचार तर नाही? काहीच महिन्यात पडल्या सिलिंग शीट.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In