Tuesday, May 13, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्रीडा

बोरी येते ग्रामीण व्हॉलीबॉल सामन्याचे माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते उदघाटन.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 1, 2022
in क्रीडा, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
बोरी येते ग्रामीण व्हॉलीबॉल सामन्याचे माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते उदघाटन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

अहेरी:- तालुक्यातील बोरी येथे श्री वर्धराज स्वामी बोरी यांच्याकडून आयोजित ग्रामीण व्हॉलीबॉल सामन्याचे उदघाटन आदिवासी विद्यार्थी संघाचे नेते व माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते उदघाटन सोहळा मोठ्या थाटात पार पडला.

या ग्रामीण व्हॉलीबॉल सामन्याचे उदघाटन सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून आविसचे युवा नेते व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कांकडालवार, प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि. प. सदस्य संजयभाऊ चरडुके, सरपंच शंकर कोडापे, उपसरपंच पराग ओल्लालवार, माजी पं.प.सदस्य छायाताई पोरतेट, राजपूर पॅचचे सरपंच मीनाताई वेलादी, माजी सरपंच महेश सडमेक, माजी उपसरपंच सुरेश गंगाधरीवार, पांडुरंग रामटेके, रमेश आलाम, साईनाथ मडावी, पत्रकार अखिल कोलपाकवार, सचिन रामगोनवार, साईनाथ सदापवार, विलास जंपलवार, जुलेख शेख आदी मान्यवर उपस्तीत होते.

यावेळी माजी आमदार दिपक दादा आत्राम व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी क्रीडा विषयी उपस्थित खेडाळू व क्रीडा प्रेमींना मोलाचे मार्गदर्शन केले. या ग्रामीण व्हॉलीबाल सामन्यासाठी प्रथम पुरस्कार माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या कडून पंधरा हजार रु.रोख तर द्वितीय पुरस्कार उच्च प्राथमिक शाळा बोरी व राजपूर पॅच कडून दहा हजार रु.रोख तर तृतीय पुरस्कार सरपंच शंकर मडावी व उपसरपंच पराग ओल्लालवार यांच्या कडून संयुक्तरित्या सात हजार रु.रोख व शिल्ड सह अनेक आकर्षक पुरस्कार ठेवण्यात आले.

बोरी येथे आयोजित ग्रामीण व्हॉलीबाल सामन्याचे यशस्वी आयोजनासाठी क्रिडा मंडळाचे पदाधिकारी व सदस्य गणांनी परिश्रम घेतले. व्हॉलीबॉल सामन्याचे उदघाटन सोहळ्याला गावकरी,क्रीडाप्रेमी,खेडाळू व आविसचे पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्तीत होते.

Previous Post

नागपूर मध्यवर्ती कारागृहात सर्रास गांजा आणि मोबाईलची तस्करी, तस्करीत पोलिस कर्मचाऱ्याचे हात रंगले.

Next Post

पनवेलच्या जगदीश गायकवाड यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल करा. वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्हा दक्षिणची मागणी.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
पनवेलच्या जगदीश गायकवाड यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल करा. वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्हा दक्षिणची मागणी.

पनवेलच्या जगदीश गायकवाड यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल करा. वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्हा दक्षिणची मागणी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In