Tuesday, May 13, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

मांजरी येथील व्यापा-याचे अपहरण करणा-या आरोपीस पाली, राजस्थान, मधुन केली अटक

पंकेश जाधव by पंकेश जाधव
December 2, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
मांजरी येथील व्यापा-याचे अपहरण करणा-या आरोपीस पाली, राजस्थान, मधुन केली अटक
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ

हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर

पुणे : दिनांक २३/११/२०२२ रोजी ओमाराम कच्छावाह वय २८ वर्ष रा. मांजरी पुणे यांनी पुणे शहर
कंट्रोल रूम येथे फोन करून ललीत चौधरी याचे अपहरण करून त्यास चारचाकी गाडीमध्ये घेवून गेले .असे सांगितले वरून हडपसर पोलीस ठाणेस गु.र.नं १४७८ / २०२२ मा.दं.वि. कलम ३६५.३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. दिनांक २४/११/२०२२ रोजी अपहृत व्यक्ती ललीत चौधरी याने घरातल्या मोबाईल वर फोन करून तो वसई विरार टोल नाका येथे असल्याचे सांगून त्याने अपहरण करणान्या व्यक्तींकडून सुटका करून घेतली असून सुखरूप असलेबाबत कळवून पुण्याला येत असलेबाबत सांगीतले. अपहृत व्यक्ती ललीत चौधरी हे पुण्यात सकाळी आल्यानंतर त्यांचेकडे केले चौकशीमध्ये अनोळखी आरोपी यांनी त्यांचे अपहरण करून त्यांना गाडीच्या सीटच्या मध्ये पाडून घेवून गेले असल्याबाबत सांगीतले, अपहृत व्यक्ती ललीत चौधरी, व त्याचे नातेवाईक तसेच मांजरी येथील व्यापारी यांचेकडे गुन्हायाचे अनुषंगाने बारकाईने चौकशी केली असता अनोळखी आरोपींपैकी एक कैलास रा पाली राजस्थान नावाचा इसम संशयीत
असलेबाबत समजले

हडपसर पोलीसांनी तात्काळ तपासपथकाचे अंमलदार सुशील लोणकर, अतुल पंधरकर प्रशांत टोणपे भगवान हंबर्डे यांची टिम तयार करून राजस्थान येथे आरोपीचे मागे रवाना करण्यात आली.

तसेच तपास पथकामधील सपोनि विजयकुमार शिंदे, पोउपनि अविनाश शिंदे व पोना संदीप राठोड यांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणाचे आधारे आरोपींबाबत उपयुक्त माहीती तपास टिम ला देवून त्याआधारे आरोपी १) कैलासराम सोहनलाल जाट वय ३५ वर्ष रा. जाटोंकाबास ता. रोहट जि.पाली राज्य राजस्थान यास शिताफीने ताब्यात घेतले. मा.न्यायालयाने त्यास दिनांक ०५/१२ /२०२२ रोजी पर्यंत ०७ दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केली आहे.

आरोपी कैलासराम जाट याचेकडे केले तपासात त्याने सांगीतले की, अपहृत ललीत चौधरी याचे फरारी तीन साथीदार यांचेसह अपहरणाचा कट रचला होता. आरोपी कैलासराम जाट व त्याचे साथीदार हे केरळ येथून पुण्याकडे निघून ललीत चौधरी याचे अपहरण करून त्यास बोलेरो गाडी मध्ये घेवून जावून जिवे ठार मारण्याची धमकी देवून वसई विरार टोलनाका जवळील जंगलामध्ये सोडून राजस्थान कड़े निघून गेले असल्याचे सांगीतले. गुन्ह्याचा अधिक तपास सपोनि विजयकुमार शिंदे हे करीत आहेत

सदरची कामगिरी ही मा अप्पर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे श्री नामदेव चव्हाण मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडल ५ पुणे शहर विक्रांत देशमुख मा. सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग पुणे श्री बजरंग देसाई यांचे मागदर्शनाखाली वरिष्ठ पो.निरीक्षक हडपसर पो. स्टेशन श्री. अरविंद गोकुळे पोनि (गुन्हे) श्री. दिगंबर शिंदे पोनि (गुन्हे) श्री विश्वास डगळे सहा पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे, पो.उप निरीक्षक अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार, सुशील लोणकर, संदीप राठोड, प्रशांत टोणपे, अतुल पंधरकर, भगवान हंबर्डे यांचे पथकाने केली आहे.

Previous Post

घरफोडी व जबरी चोरी करणारे आरोपी येरवडा तपास पथकाकडून जेरबंद

Next Post

खोटया गुन्हयाचा धाक दाखवुन खंडणी मागणारा रेकार्डवरील खंडणीखो-यास चंदननगर पोलीसांनी केली औरंगाबाद येथुन अटक

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
अंमली पदार्थ (अफूची बोंडे) विक्री करणारा चंदननगर पोलीस स्टेशनकडुन अटक

खोटया गुन्हयाचा धाक दाखवुन खंडणी मागणारा रेकार्डवरील खंडणीखो-यास चंदननगर पोलीसांनी केली औरंगाबाद येथुन अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In