Tuesday, May 13, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home देश विदेश

चाळीसगाव येथे मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढांच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन केले.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 3, 2022
in देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
चाळीसगाव येथे मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढांच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन केले.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️सचिन पावरा, जळगाव प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज! ऑनलाईन जळगाव/चाळीसगाव:- येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बदल विवादित विधान केले होते. त्यामुळे संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी जाहीर निषेध आणि आंदोलने करण्यात येत आहे. त्यामुळे जळगाव जिल्हातील चाळीसगाव येथे सकल मराठा समाजाच्यावतीने जोडोमारो आंदोलन करण्यात आले.

पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाची बंडाची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्याप्रकरणी पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांचा जाहीर निषेध नोंदवून सकल मराठा समाजाच्यावतीने जोडोमारो आंदोलन करण्यात आले.

शिवप्रताप दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी हिंदीतून भाषण करताना औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांना पकडून आग्रा येथे डांबले होते. शिवरायांनी स्वतःसाठी नव्हे तर हिंदवी स्वराज्यासाठी तेथून सुटका करून घेतली. अशाच प्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रोखण्याचे खूप प्रयत्न झाले. ज्या प्रमाणे आग्राच्या सुटकेतून छत्रपती शिवाजी महाराज सुटले त्याचप्रमाणे शिंदेही बाहेर आले, असे विधान त्यांनी केले.

यामुळे महाराजांच्या आग्राच्या सुटकेची तुलना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाशी करत अवमान केल्याने मंगलप्रभात लोढा यांच्या विरोधात तमाम शिवभक्तांमध्ये रोष व्यक्त होत असून, लोढा यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला सकल मराठा समाजाच्यावतीने गुरुवारी तहसील कार्यालयासमोर जोडेमारो आंदोलन केले. या अगोदर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी, आता पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा केलेला अवमान शिवभक्त कदापी सहन करणार नाही. असा इशाराही यावेळी देण्यात आला.

हे आंदोलन रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली छोटु अहिरे ,संजय कापसे, खुशाल बिडे, खुशाल मराठे, ॲड. राहुल जाधव, योगेश पाटील, भाऊसाहेब पाटील, मुकुंद पवार, भरत नवले, स्वप्नील गायकवाड, राजेंद्र पाटील, दीपक देशमुख, गोपाल पाटील, विकास पवार, नामदेव तुपे, संजय पाटील, मोतीराम मांडोळे यांच्यासह शिवप्रेमींनी केला.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

दुसऱ्याच्या आयुष्यात ‘आनंद’ निर्माण करणारे, वाढदिवस साजरे करां !मुलाच्या वाढदिवशी वडील अनील अंबरते यांनी केला देहदानांचा संकल्प !

Next Post

दागिने चोरणाऱ्या मोलकरणीला अटक सात तोळे सोन्याचे दागिने जप्त

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
दागिने चोरणाऱ्या मोलकरणीला अटक सात तोळे सोन्याचे दागिने जप्त

दागिने चोरणाऱ्या मोलकरणीला अटक सात तोळे सोन्याचे दागिने जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In