Tuesday, May 13, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

नाशिक पानटपरीत हुक्का पॉट, फ्लेवर, ई- सिगारेटचा मोठ्या साठा जप्त, गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाची कारवाई.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 4, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
नाशिक पानटपरीत हुक्का पॉट, फ्लेवर, ई- सिगारेटचा मोठ्या साठा जप्त, गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाची कारवाई.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज! ऑनलाईन नाशिक:- गंगापूर रोडवरील नेर्लीकर चौक परिसरातील पानटपरीत हुक्का पॉट, फ्लेवर, ई- सिगारेटचा साठा गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाने जप्त करत टपरीचालकास ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात संशयित प्रकाश जाधव ३५, रा. एरंडवाडी, पंचवटी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सावरकरनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील जय गणेश स्टोअर या टपरीत तंबाखूजन्य पदार्थांसहित हुक्क्याचे साहित्य आणि तंबाखूजन्य ई-सिगारेट विक्री होत असल्याची माहिती गुन्हे शाखा एक युनिटचे सहायक पोलिस उपनिरीक्षक रवींद्र बागूल यांना मिळाली होती. त्यांनी ही माहिती वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ यांना देताच पोलिस पथकाने तेथे जात कारवाई केली असता ६२ हजार ९५० रुपयांचा प्रतिबंधित साठा आढळून आला. त्यानुसार संशयित जाधव विरोधात इलेक्ट्रॉनिक सिगारेट प्रतिबंध अधिनियम २०१९ चे उल्लंघन कलमासहित तंबाखू उत्पादने प्रतिबंध सुधारित अधिनियम २०१८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जप्त मुद्देमाल – पथकाने केलेल्या कारवाईत ५५ तंबाखूयुक्त ई-सिगारेट, ५० अल्टिमेट प्री लो कोन ब्राउन पेपर, ३० पाऊच फ्लेवर तंबाखू, ३ हुक्का पॉट, पाइप व फिल्टर असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

नाशिक जिल्हात ९० वर्षीय मामा ८५ वर्षीय मामीचा त्यांचाच भाचाने केला खून, संपूर्ण गावात खळबळ.

Next Post

वेगवान दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी वृक्षावर आदळून विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या स्वाराचा मृत्यू.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
वेगवान दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी वृक्षावर आदळून विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या स्वाराचा मृत्यू.

वेगवान दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी वृक्षावर आदळून विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या स्वाराचा मृत्यू.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In