बंडखोर कवी लेखक गिरीश जाधव, पुणे
बाबा आज तुमचा महापरिनिर्वांण दिन.
हजारो लोक जमतील, चैत्यभुमीवर, दीक्षा भुमीवर.
जमलचं तर तुमचे पुथळे सजतील, हार तुरयांनी.
लोक ओ घरा घरात तुमच्या तसबिरीला अगरबती लावतीलं.
भारतीय घटनेचं प्रियमबलं पण पुजतीलं..
आणि तुम्हाला बाबा पुजलं पाहिजे,
कारण या देशातीलं संविधान निर्माता, फक्त तुमीच आहातं.
या भारत देशात अनेक पोलादी पुरूष झाले,
पण बाबा युगपुरूष फक्त आणि फक्त भिमराव रामजी आंबेडकर.
असेस तुझ्या या जगभरातील भिम सैनिकांनला माहिती आहे..
गोलमेज परिषदेत, तुमीच बाबा आवाज उठवला होता.
स्वतंञ भारतात, या देशातीलं दलित बांधवानचा कितपत हिस्सा.
या भारतीय घटनेतुन उपेक्षितांनला न्यायं हाक्क,
बाबा आपण मिळवुन दिला.
हजारो वर्ष जो समाज पिढित, ग्रहणं लागलेला,
आज एक उज्जवलं भविष्यकार झाला.
या भारत देशात आज या एकविसाव्या शतकातं हा दलित समाज या देशात भाष्यकार म्हणुनं जगतोय.
बाबा तुम्ही दिलेल्या अधिकारांनवर…
या भारत देशात समांतराची मशालं पेटली.
राजेशाही, खतम होत, भारतात लोकशाही रूजली.
तुझ्या कलमातली ताकत या जगाला समजली.
उदया या जगातीलं युग संपले,
तरी तुझे नाव घेतं.
एक एक युग पुन्हां पुन्हां जन्मं घेईलं..
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

