Tuesday, May 13, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

तुझ्या बहिणीशी का बोलू देत नाही म्हणत, महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यावर प्रवेशद्वाराजवळ सपासप चाकूने केले वार.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
August 4, 2022
in Uncategorized, क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
तुझ्या बहिणीशी का बोलू देत नाही म्हणत, महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यावर प्रवेशद्वाराजवळ सपासप चाकूने केले वार.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter


🖊️आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी 🖊️
वर्धा :- महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्याला प्रवेश द्वाराजवळ अडवून तुझ्या बहिणीशी का बोलू देत नाही, असे म्हणत मानेवर आणि पाठीवर चाकूने सपासप वार करीत गंभीर जखमी केल्याची घटना वायगाव (नि.) गावात ३ रोजी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली. आशिष वावरे (२५) रा. खामगाव गोटाडे असे जखमी विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याच्यावर सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
आशिष वावरे हा वायगाव येथील आयटीआय महाविद्यालयात जात असताना आरोपी संकेत बहादुरे रा. चितोडा याने त्याला महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळच अडविले. दरम्यान आरोपी संकेत याने आशिषला तु तुझ्या बहिणीला माझ्यासोबत का बोलू देत नाही, तसेच ही बाब तुझ्या वडिलांना का सांगितली, संतापलेल्या संकेतने आशिषच्या मानेवर आणि पाठीवर चाकूने सपासप वार करीत त्यास गंभीर जखमी केले. ही बाब परिसरात उपस्थित असलेल्या त्याच्या मित्रांना दिसताच त्यांनी धाव घेतली. जखमी आशिषला सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. याप्रकरणी देवळी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास देवळी पोलीस करीत आहेत.

Previous Post

आमदार समीरभाऊ कुणावार यांच्या प्रयत्नाने ५ कोटी ३५ लक्ष रूपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन संपन्न.

Next Post

फवारणी करून गाव डास मुक्त करावे, ग्रामपंचायतला निवेदनातून मागणी.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
फवारणी करून गाव डास मुक्त करावे, ग्रामपंचायतला निवेदनातून मागणी.

फवारणी करून गाव डास मुक्त करावे, ग्रामपंचायतला निवेदनातून मागणी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In