Monday, January 19, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

नाशिकच्या ज्ञानदीप आधार आश्रमातील मुलींवर अत्याचार प्रकरण, आरोपी मोरे याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 6, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
नाशिकच्या ज्ञानदीप आधार आश्रमातील मुलींवर अत्याचार प्रकरण, आरोपी मोरे याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज! ऑनलाईन नाशिक:- नाशिकच्या ज्ञानदीप आधार आश्रमातील मुलींवर अत्याचार केल्याप्रकरणी पोलिस कोठडीत असलेला संशयितआरोपी हर्षल मोरे यास मंगळवारी जिल्हा न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

पोलीस कोठडीची मुदत संपल्याने आज त्यास नाशिक जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने ताबा घेतल्यानंतर त्याची रवानगी तुरुंगात करणार असल्याचे समजते.
नाशिक शहरातील म्हसरूळ येथील आश्रमातील मुलींवर अत्याचार प्रकरणी हर्षल मोरे विरोधात म्हसरूळ पोलीस ठाण्यात अत्याचारासह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल आहे. तो गेल्या दहा दिवसांपासून पोलीस कोठडीत होता. पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने त्याला आज दुपारी जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले हाते. त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. त्यानुसार संशयित हर्षल मोरेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे आता न्यायालय याबाबत काय निर्णय घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

नाशिक शहरातील म्हसरूळ परिसरात असलेल्या द किंग फाउंडेशन संस्थेच्या नावाने चालवले जाणाऱ्या ज्ञानदीप गुरुकुल आधार आश्रमात सहा मुलींचे लैंगिक शोषण तेथील संचालक संशयित हर्षल मोरे यांनी केल्याचे गेल्या आठवड्यात उघडकीस आले. या प्रकरणांने नाशिक जिल्ह्यासह राज्य सरकार देखील हादरून गेले आहे. महिला व बाल विकासमंत्र्यांसह महिला व बालविकास आयोगानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. मागील गुरुवारी त्यास न्यायालयाने अत्याचार, पॉक्सो, व ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. मंगळवारी त्यास पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता 6 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी वाढवण्यात आली. तर आजच्या न्यायलयीन सुनावणीत त्यास चौदा दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.

चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी
सात विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी पोलीस कोठडीत होता. त्यावेळी पोलिसांकडून तपास सुरु असताना हर्षल मोरे यास म्हसरूळच्या ज्ञानदीप गुरुकुल आश्रमात नेण्यात आले. यानंतर त्याची कसून चौकशी करण्यात आली. शिवाय ही चौकशी इन कॅमेरा करण्यात आली आहे. त्यानंतर आता हर्षल मोरेंचा ताबा न्यायालयाने घेतल्यानंतर सखोल चौकशी करण्यात येणार आहे. प्रकरण गंभीर असल्याने चौकशीसाठी समितीची करण्यात येऊन अहवाल सादर करण्याचे महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी निर्देश दिले होते. तो अहवाल देखील महत्वाचा ठरणार आहे.

Previous Post

नाशिक शहरात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज अनोखे आंदोलन.

Next Post

विदर्भ कलाकार परिषदेच्या वतीने महाराष्ट्र संदेश न्युजचे विदर्भ ब्यूरो चीफ निर्भीड पत्रकार युवराज मेश्राम यांचा जंगी सत्कार.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
विदर्भ कलाकार परिषदेच्या वतीने महाराष्ट्र संदेश न्युजचे विदर्भ ब्यूरो चीफ निर्भीड पत्रकार युवराज मेश्राम यांचा जंगी सत्कार.

विदर्भ कलाकार परिषदेच्या वतीने महाराष्ट्र संदेश न्युजचे विदर्भ ब्यूरो चीफ निर्भीड पत्रकार युवराज मेश्राम यांचा जंगी सत्कार.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

January 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Dec    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In