Friday, February 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home देश विदेश

विदर्भ कलाकार परिषदेच्या वतीने महाराष्ट्र संदेश न्युजचे विदर्भ ब्यूरो चीफ निर्भीड पत्रकार युवराज मेश्राम यांचा जंगी सत्कार.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 6, 2022
in देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, संपादकीय
0 0
0
विदर्भ कलाकार परिषदेच्या वतीने महाराष्ट्र संदेश न्युजचे विदर्भ ब्यूरो चीफ निर्भीड पत्रकार युवराज मेश्राम यांचा जंगी सत्कार.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अनिल अडकिने, प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज! ऑनलाईन नागपूर:- तहसील ग्रामीण अंतर्गत येणाऱ्या सातनवरी टोली येथे संविधान दिनानिमित्त व बिरसा मुंडा जयंती व नवीन वर्षानिमित्त विदर्भ शाहीर कलाकार परिषदेचा भव्य दिव्य जिल्हास्तरीय मेळावा व सत्कार समारोह दामोदर सभागृह सातनवरी येथे आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला विदर्भातून 42 कलावंत मंडळ व अनेक कलाकार सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे या सभागृहात पत्रकारांचे सामाजिक ऋण फेडणाऱ्यांचे सत्कार करण्यात आले.

यात महाराष्ट्र संदेश न्युजचे विदर्भ ब्यूरो चीफ निर्भीड पत्रकार म्हणून कार्य करणारे युवराज मेश्राम यांचा विदर्भ शाहीर कलाकार परिषदेच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यांना सन्मान चिन्ह, शाल व सन्मान पत्र देण्यात आले. यावेळी नागपूर जिल्हा परिषद च्या जिल्हा व अध्यक्ष मुक्ताताई कोकरडे, जिल्हा परिषद सदस्य सलील बाबू देशमुख, शाहीर कलाकार परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष मनीषजी भिवगडे, शाहीर कलाकार परिषदेचे कार्याध्यक्ष अलंकार टेंभुर्णे, राजकुमार घुले अध्यक्ष बहुजन ओबीसी महासंघ, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नागपूर जिल्हाध्यक्ष नरेंद्र डोंगरे, वृद्ध कलावंत मानधन समितीचे माजी सदस्य मनोहर धनगरे, दयालजी कांबळे जिल्हाध्यक्ष, गीत गायक राहुल वानखेडे, प्रख्यात शाहीर यादवराव कानोलकर , उर्मिलाताई वाडी, शाहीर ज्ञानेश्वर तायवाडे , नथुजी ढोक, त्याचप्रमाणे तालुका व जिल्ह्यातील बहुसंख्य कलाकार व श्रोतागन उपस्थित होते.

विदर्भ कलाकार परिषदेच्या वतीने महाराष्ट्र संदेश न्युजचे विदर्भ ब्यूरो चीफ निर्भीड पत्रकार युवराज मेश्राम यांचा जंगी सत्कार.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण विदर्भ शाहीर कलाकार परिषद नागपूर ग्रामीण तालुका अध्यक्ष गौरीशंकर गजभिये यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन कळमेश्वर तालुका अध्यक्ष अरुणभाऊ वाहने यांनी केले. तर आभार प्रदर्शन नागपूर तालुका महासचिव संजयजी खांडेकर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी ते करता दिलीप आस्कर, प्रभाकर निंबाळकर, प्रभाताई निंबाळकर निर्मलाताई माहुलकर पुरुषोत्तमजी कुंभे यांनी कार्य केले.

Previous Post

नाशिकच्या ज्ञानदीप आधार आश्रमातील मुलींवर अत्याचार प्रकरण, आरोपी मोरे याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी.

Next Post

सर्वसमावेशक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त ज्ञानप्रभात शाळेतर्फे विनम्र अभिवादन.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
सर्वसमावेशक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त ज्ञानप्रभात शाळेतर्फे विनम्र अभिवादन.

सर्वसमावेशक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त ज्ञानप्रभात शाळेतर्फे विनम्र अभिवादन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In