Sunday, May 18, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

अभ्यास दौऱ्यासाठी बारामतीला ६० शेतकरी रवाना : आ. सुभाष धोटेंनी दाखवली हिरवी झंडी.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 7, 2022
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
अभ्यास दौऱ्यासाठी बारामतीला ६० शेतकरी रवाना : आ. सुभाष धोटेंनी दाखवली हिरवी झंडी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रगतीसाठी शेतकऱ्यांनी प्रशिक्षण व नवीन तंत्रज्ञान स्विकारण्याची गरज: आमदार सुभाष धोटे.

संतोष मेश्राम, चंद्रपूर ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज! ऑनलाईन राजुरा:- उपविभागीय कृषी विभाग राजुरा च्या वतीने जागतिक मृदा दिन मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त शेतकऱ्याचे मार्गदर्शन आणि एकात्मिक फलोउत्पादन विकास अभियान सन २०२२ – २०२३ मनुष्यबळ विकास कार्यक्रमांतर्गत प्रक्षेत्र प्रशिक्षण (On Farm Training) कार्यक्रमाकरिता शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा उपविभागीय कृषी अधिकारी बारामती येथे दिनांक ५ ते ९ डिसेंबर २०२२ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. या अभ्यास दौऱ्याकरिता राजुरा विधानसभा क्षेत्रातील राजुरा, कोरपना, जिवती, गोंडपिपरी आणि पोंभूर्णा या तालुक्यातील एकूण ६० शेतकरी रवाना करण्यात आले. लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी या पथकाला हिरवी झंडी दाखवून रवाना केले आणि शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी अभ्यास दौऱ्यासाठी सर्व शेतकर्‍यांना आ. धोटे यांच्या हस्ते बॅग चे वितरण करण्यात आले.

या प्रसंगी मार्गदर्शन करताना आमदार सुभाष धोटे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांचे आपल्या काळ्या आईवर म्हणजेच शेतजमीनीवर निर्मळ प्रेम असते. मातीच्या आधारावर आणि सुपिकतेवर शेतपीकांची भरभराट अवलंबून असल्याने शेतकरी शेतजमीनीला जीवापाड जपतो. रासायनिक खते, कीटकनाशके यांच्या अती वापर , चुकीचे नियोजन यामुळे जमिनीचे आरोग्य बिघडत चालले आहे. त्यामुळे शेतकरी बंधूंनी आपल्या जमिनीची पोत अबाधित ठेवण्यासाठी प्रमाणित खतांचा वापर, सेंद्रिय खतांचा वापर करणे आणि माती परीक्षण करून शेती करण्यास प्राधान्य द्यावे. तसेच प्रगतीसाठी शेतकऱ्यांनी आधुनिक प्रशिक्षण व नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे आवश्यक आहे. वेगवेगळ्या अभ्यास दौरातून आणि कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी आपल्या ज्ञानात भर घालावी असे मत व्यक्त केले.

या प्रसंगी उपविभागीय कृषी अधिकारी मंगेश पवार, तालुका कृषी अधिकारी चेतन चव्हाण, मंडल कृषी अधिकारी विठ्ठल मकपल्ले यासह राजुरा विधानसभा क्षेत्रातील शेतकरी बांधव उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

सिमेंटची वाहतूक करणाऱ्या आयशर ट्रक खाली एका चार वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू, नाशिकरोड येथील घटना.

Next Post

दहशत आणि दडपशाहीच्या माध्यमातून राजकारण करण्याची नवीन पद्धत निर्माण झाली आहे: आ. बाळासाहेब थोरात

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
दहशत आणि दडपशाहीच्या माध्यमातून राजकारण करण्याची नवीन पद्धत निर्माण झाली आहे: आ. बाळासाहेब थोरात

दहशत आणि दडपशाहीच्या माध्यमातून राजकारण करण्याची नवीन पद्धत निर्माण झाली आहे: आ. बाळासाहेब थोरात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In