Sunday, April 19, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

सिमेंटची वाहतूक करणाऱ्या आयशर ट्रक खाली एका चार वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू, नाशिकरोड येथील घटना.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 7, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
सिमेंटची वाहतूक करणाऱ्या आयशर ट्रक खाली एका चार वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू, नाशिकरोड येथील घटना.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज! ऑनलाईन नाशिकरोड:- येथून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. सिमेंटची वाहतूक करणाऱ्या आयशर ट्रक खाली एका चार वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा प्रकार खरजुल मळा परिसरातील मालधक्का रस्त्यावर घडला. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अपघातानंतर ट्रक ड्रायव्हर ट्रकसह फरार झाला.
अपघातात ठार झालेल्या बालकाचे नाव अमित करणजीलाल धुर्वे आहे. अमित त्याच्या काकांकडे गेला होता. त्याला परत घेऊन आणण्यासाठी पायाने अपंग असलेले वडील करंजीलाल दुर्वे हे भावाच्या सायकलवर अमितला घेऊन येत होते. यावेळी खरजुल मळा परिसरातील मालधक्कारोड वरून समोरून येणाऱ्या सिमेंटची वाहतूक करणाऱ्या ट्रकची त्यांच्या सायकलला जबरदस्त धडक बसल्याने अपघात झाला. ट्रकच्या मागील चाकाखाली अमित सापडल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालक ट्रक घेऊन फरार झाला आहे. नाशिकरोड पोलिसांनी अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांचे मार्गदर्शन खाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शेळके हे पुढील तपास करत आहे.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

सावनेर युवक जागृती मंडळ व सुधाकर बागडे मित्रपरिवार तर्फे महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब यांना अभिवादन.

Next Post

अभ्यास दौऱ्यासाठी बारामतीला ६० शेतकरी रवाना : आ. सुभाष धोटेंनी दाखवली हिरवी झंडी.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
अभ्यास दौऱ्यासाठी बारामतीला ६० शेतकरी रवाना : आ. सुभाष धोटेंनी दाखवली हिरवी झंडी.

अभ्यास दौऱ्यासाठी बारामतीला ६० शेतकरी रवाना : आ. सुभाष धोटेंनी दाखवली हिरवी झंडी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In