Friday, February 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home देश विदेश

पुण्यात होणार राज्यपाल कोशारीं विरोधात विरोधी पक्ष आणि विविध संघटननेचे आंदोलन. 13 डिसेंबरला पुणे बंदची हाक.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 8, 2022
in देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
पुण्यात होणार राज्यपाल कोशारीं विरोधात विरोधी पक्ष आणि विविध संघटननेचे आंदोलन. 13 डिसेंबरला पुणे बंदची हाक.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

वैशाली गायकवाड उपसंपादक (पुणे)

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोशारींनी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वर केलेल्याआक्षेपार्ह वादग्रस्त वक्तव्या नंतर राज्यात मोठे आंदोलने आणि निषेध मोर्चे काढल्या जात आहे. सर्व स्थरावरून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. पुण्यातील सर्व पक्षांनी आणि विविध संघटनांनी 13 डिसेंबर ला पुणे बंदची हाक दिली आहे

सध्या संपूर्ण राज्यात विविध पक्ष आणि संघटना राज्यपाल भगतसिंह कोशारीं विरोधात आंदोलन करत आहे त्यात आता पुणे येथे सर्व पक्ष मिळून 13 डिसेंबरला पुणे बंद आंदोलन करण्यात येणार आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, संभाजी ब्रिगेड, मराठा क्रांती मोर्चा आणि ठाकरे गट देखील या बंदमध्ये सहभागी होणार आहे.

मागील काही दिवसांपासून पुण्यात राज्यपाल घ विरोधात अनेक निषेध आंदोलनं केली जात आहेत. त्यात अनेकांनी आक्रमक भूमिका घेतली होती. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, संभाजी ब्रिगेड, मराठा क्रांती मोर्चा आणि ठाकरे गट यांनी वेगवेगळ्या पद्धतीने निदर्शने करत निषेध नोंदवला होता. स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राज्यपालांना काळे झेंडे दाखवून निषेध केला होता. मात्र आता पुण्यातील सर्व पक्ष आणि संघटना एकत्र आले आहेत आणि त्यांनी बंदची हाक दिली आहे.

विरोधात अनेक निषेध आंदोलनं केली जात आहेत. त्यात अनेकांनी आक्रमक भूमिका घेतली होती. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, संभाजी ब्रिगेड, मराठा क्रांती मोर्चा आणि ठाकरे गट यांनी वेगवेगळ्या पद्धतीने निदर्शने करत निषेध नोंदवला होता. स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राज्यपालांना काळे झेंडे दाखवून निषेध केला होता. मात्र आता पुण्यातील सर्व पक्ष आणि संघटना एकत्र आले आहेत आणि त्यांनी बंदची हाक दिली आहे.

‘राज्यपालांना हटवा, भाजपने माफी मागावी’
छत्रपती शिवाजी महारांबाबत भगतसिंह कोशारींनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं. त्यामुळे राज्यभरात वातावरण पेटलं होतं. राज्यात अनेक ठिकाणी आंदोलनं करण्यात आली. राज्यपालांना हटवा, अशी मागणी करण्यात आली मात्र अजूनही भाजपकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही आहे. त्यामुळे भाजपविरोधात देखील सगळे आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. त्यांनीही माफी मागावी, अशी मागणी सर्वपक्षीयांनी केली आहे.

Previous Post

विधीसंघर्षीत बालकांकडुन महागडया गाडयांच्या बॅट-या केल्या हस्तगत

Next Post

भावी नवऱ्याने लग्नास नकार दिला, युवतीची न्यायालयाच्या गेटवरच गळफास घेत आत्महत्या, चंद्रपूर जिल्हातील घटना.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
भावी नवऱ्याने लग्नास नकार दिला, युवतीची न्यायालयाच्या गेटवरच गळफास घेत आत्महत्या, चंद्रपूर जिल्हातील घटना.

भावी नवऱ्याने लग्नास नकार दिला, युवतीची न्यायालयाच्या गेटवरच गळफास घेत आत्महत्या, चंद्रपूर जिल्हातील घटना.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In