Monday, May 19, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

विसापूर येथील बॉटनिकल गार्डन मध्ये गाईड पदभरती निपक्षपातपणे घेण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला यश.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 8, 2022
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
विसापूर येथील बॉटनिकल गार्डन मध्ये गाईड पदभरती निपक्षपातपणे घेण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला यश.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

काही दिवसा अगोदर झालेल्या पदभरतीत राजकीय पुढार्‍यांच्या जवळच्या लोकांना गार्डनमध्ये लावल्याचा गावकऱ्यांच्या व वंचित बहुजन आघाडीचा आरोप.

सौ. हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन विसापूर:- विसापूर येथे भारतातील सर्वात मोठे बोटॅनिकल गार्डन आहे आणि ते चालविण्यासाठी कार्यक्षम लोकांची आवश्यकता आहे. परंतु मागील काही दिवसांमध्ये गाईड या पदासाठी घेण्यात आलेली पदभरती ही कोणत्या तत्त्वावर घेण्यात आली. जाहिरात केव्हा दिली ? मनमर्जितल्या लोकांना लावण्यात आले. राजकीय पुढाऱ्याच्या जवळच्या लोकांना लावण्यात आल्याच्या आरोप गावातील समस्त तरुण – तरुणी सुशिक्षित बेरोजगार करत आहे. यासंदर्भात कुठलेही शासन परिपत्रक न काढता थेट मुलाखतीत मनमर्जितल्या लोकांना बोलावण्यात आले असल्यामुळे सदर गाईड पदभरती अवैधरित्या घेण्यात आल्यामुळे सदर भरती प्रक्रियेला स्थगिती देण्यात यावी. अशी मागणी वंचित बहुजन आघाडी करत आहे या संदर्भात लवकरच मा. जिल्हाधिकारी यांना वंचित चे कार्यकर्ते भेटणार आहे.

या उमेदवाऱ्याची निवड करत असतांना गावकरी व विसापूर ग्रामपंचायत कार्यालय ला भरती प्रक्रिया बद्दल कुठल्याही स्वरूपाची माहिती दिली नाही किंवा त्या संदर्भात कुठलेही शासन परिपत्रक काढले नाही. या संपूर्ण विषयाबदल माहिती गावातील तरुण बेरोजगार युवक व युवतीने युवा सामाजिक कार्यकर्ते सिद्धांत पुणेकर यांच्याशी संपर्क करून निर्दशनास आणून दिले व त्यावर सिद्धांत पुणेकर व वंचित बहुजन आघाडीचे अक्षय लोहकरे अभिषेक लाकडे या कार्यकर्त्यांनी मा.लोणकर साहेब मुख्य वनसंरक्षक, वन विभाग कार्यालय चंद्रपूर व मा. श्वेता वरिष्ठ उपवनरक्षक, मध्य चांदा चंद्रपूर यांच्या सोबत तात्काळ भेट घेऊन त्याना या सर्व प्रकरणाबद्दल माहित दिली. व तात्काळ पूर्वरत भरतीचे निर्देश काढण्यासाठी भाग पाडले व शासन परीपत्र जाहिरात काढून येणाऱ्या दिनांक 7 डिसेंबरला बॉटनिकल गार्डनमध्ये गाईड या पदासाठी निपक्षपातपणे भरती प्रक्रिया होणार असल्याचे परिपत्रक काढण्यात आले व विसापूर, भिवकुंड, नांदगाव मधील तरुण बेरोजगार युवा व युवतीनां व गावकऱ्यांनासाठी येणाऱ्या या भरती प्रकियामध्ये कुठल्याही प्रकारचे पक्षपात करण्यात येणार नाही याची काळजी घेण्यात येणार आहे. व या क्षेत्रातील लोकांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे मुलाखतीस विसापूर गावातील जास्तीत जास्त बेरोजगार तरुण-तरुणींना अटल बिहारी वाजपेयी बॉटनिकल गार्डन मध्ये मुलाखतीस उपस्थित राहण्याचे आव्हान वंचित बहुजन आघाडी द्वारे करण्यात आले आहे.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

सातारा: चित्रपट अभिनेते सयाजी शिंदें यांनी केली फसवणूक, चित्रपटात काम करण्यासाठी घेतले पाच लाख…

Next Post

जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना वाहण्यात आली आदरांजली.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना वाहण्यात आली आदरांजली.

जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना वाहण्यात आली आदरांजली.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In