Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना वाहण्यात आली आदरांजली.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 8, 2022
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना वाहण्यात आली आदरांजली.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

सौ. हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेत दिनांक: 7 डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या कार्यक्रमात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली वाहण्यात आली.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बी.बी. भगत (मुख्याध्यापक), प्रमुख वक्ता आर.बी. अलाम (शिक्षक), प्रमुख पाहुणे एम.डी. टोंगे (माजी मुख्याध्यापक) तसेच प्रमुख उपस्थिती यु.के. रांगणकर सर यांची होती.

प्रथमता: मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोसमोर दीप प्रज्वलित करून, माल्यार्पण करण्यात आले.
शाळेच्या विद्यार्थीनी कुमारी राशी राहुल वेले आणि कुमारी रूपाली मनोज निमकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपटावर माहिती सादर केली. एम.डी. टोंगे माजी मुख्याध्यापक यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी बोलताना सांगितले की, त्यांनी गरिबीतून मार्ग काढून शिक्षण घेतले आणि देशाला प्रगतीपथावर नेण्याचे कार्य केले.

यावेळी आर. बी. अलाम (प्रमुख वक्ता) यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले की, अत्यंत हलाखीची परिस्थिती असताना, दिवाबत्तीची सोय नसतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण घेतले. त्यांची बुद्धी चाणाक्ष होती. त्यांनी लिहिलेल्या भारतीय राज्यघटनेत सामान्य पासून वरच्या पातळीपर्यंत कार्यपद्धती विशद केलेली आहे. त्यांनी ” वाचाल तर वाचाल! ” हा मूलमंत्र देशाला दिला आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष बी.बी भगत मुख्याध्यापक यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की, मानवाचे कल्याण आणि विषमता नष्ट करण्या साठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महान कार्य केलेले आहे. शिक्षणातून ज्ञान आत्मसात करणे आणि जिज्ञासा जागृत करणे हा त्यांचा देशवासीया साठी मुख्य हेतू होता. त्यांनी मोफत व सक्तीच्या शिक्षणावर भर दिला होता. त्यांचा दृष्टिकोन विज्ञानवादी होता.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर. के. वानखेडे, संचालन सौ. एस.एन. लोधे मॅडम आणि आभार प्रदर्शन एस. एम चव्हाण यांनी केले. या कार्यक्रमात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी दिनेश भाले बाबू, वामनभाऊ बोबडे, इंद्रभान अडबाले, विजय कोंगरे सहित विद्यार्थी वृंद उपस्थित होते.

Previous Post

विसापूर येथील बॉटनिकल गार्डन मध्ये गाईड पदभरती निपक्षपातपणे घेण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला यश.

Next Post

एक वही एक पेन दान करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरीनिर्वाण दिनी अभिवादन, नेफडो संस्थेतर्फे उपक्रम.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
एक वही एक पेन दान करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरीनिर्वाण दिनी अभिवादन, नेफडो संस्थेतर्फे उपक्रम.

एक वही एक पेन दान करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरीनिर्वाण दिनी अभिवादन, नेफडो संस्थेतर्फे उपक्रम.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In