Thursday, December 11, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

ज्ञानदीप आधार आश्रम बलात्कार प्रकरणाची केंद्र सरकारचे राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाच्या पथक करणार चौकशी.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 8, 2022
in क्राईम, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
ज्ञानदीप आधार आश्रम  बलात्कार प्रकरणाची केंद्र सरकारचे राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाच्या पथक करणार चौकशी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- नाशिकच्या म्हसरूळ येथील ज्ञानदीप आधार आश्रम लैंगिग अत्याचार प्रकरणी आज नाशिक मध्ये केंद्राचे पथक नाशिकमध्ये दाखल झाले आहे. बलात्कार प्रकरणाची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारचे राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाच्या पथकाने ही चौकशी सुरू केली आहे.

गेल्या आठवड्यात नाशिकच्या म्हसरूळ परिसरात बलात्काराची घटना घडली होती. द्विसदसीय पथकाने आज नाशिकमध्ये आधार आश्रमाची पाहणी केली आहे. त्यावेळी सोबत राज्य महिला व बाल विकास आयोगाचेही सदस्य उपस्थित होते. आधार आश्रमाच्या संचालक हर्षल मोरे याने सात विद्यार्थिनींवर बलात्कार केल्याची घटना घडली होती. एकूणच नाशिकमधील हे संपूर्ण प्रकरण राज्यभर चर्चेचा विषय ठरले होते. त्याचीच दखल केंद्र सरकारने देखील घेतली असून याबाबत आजच्या दिवशी केंद्राच्या आणि राज्याच्या पथकाने एकत्रित चौकशी केल्याने या प्रकरणात आणखी काय समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

नाशिकमधील म्हसरूळ पोलीस ठाण्यात द किंग फाउंडेशन संचलित ज्ञानदीप आधार आश्रम प्रकरणात एकूण सात गुन्हे दाखल केले आहे.
पीडित मुलीने आपल्यावर लैंगिग अत्याचार केल्याची बाब आपल्या नातेवाईकांना सांगितली होती, त्यावरून पहिली अत्याचाराची घटना समोर आली होती. म्हसरूळ पोलीस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल केल्यानंतर नाशिक शहर पोलीसांनी तपास सुरू केला होता त्यामध्ये आणखी सहा अत्याचारच्या घटना समोर आल्या होत्या. महाराष्ट्राच्या महिला बाल कल्याण विभागाने याबाबत दखल घेऊन सात दिवसांच्या आत चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यातच आता केंद्राच्या राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाच्या पथकाने ही चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणामुळे आधार आश्रमाच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता.

Previous Post

एक वही एक पेन दान करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरीनिर्वाण दिनी अभिवादन, नेफडो संस्थेतर्फे उपक्रम.

Next Post

नाशिक घरात पार्टीसाठी आलेल्या मित्रांनीच तब्बल साडेपाच लाख रुपयांचा ऐवज केला लंपास, मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
नाशिक घरात पार्टीसाठी आलेल्या मित्रांनीच तब्बल साडेपाच लाख रुपयांचा ऐवज केला लंपास, मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल.

नाशिक घरात पार्टीसाठी आलेल्या मित्रांनीच तब्बल साडेपाच लाख रुपयांचा ऐवज केला लंपास, मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In