Monday, May 19, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्रीडा

गुड्डीगुडम येथील प्रौढांचे व्हॉलीबॉल सामन्याचे माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते उदघाटन.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 9, 2022
in क्रीडा, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
गुड्डीगुडम येथील प्रौढांचे व्हॉलीबॉल सामन्याचे माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते उदघाटन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

आविसं नेते व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांची प्रमुख उपस्थिती.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज! ऑनलाईन
अहेरी:-
तालुक्यातील गुड्डीगुडम येथे जयशिवाजी स्पोर्टिंग क्लब कडून प्रौढांसाठी भव्य व्हॉलीबॉल सामन्याचे आयोजन करण्यात आले. या सामन्याचे उदघाटन आदिवासी विद्यार्थी संघाचे नेते व अहेरीचे माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रौढांचे व्हॉलीबॉल सामन्याचे उदघाटन समारंभ कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून आविसचे युवा नेते व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि.प.सदस्य सुनिताताई कुसनाके, तिमरम ग्राम पंचायतचे सरपंच सरोजाताई पेंदाम, ग्रा.पं. उपसरपंच प्रफुल नागुलवार, माजी प.स.सभापती भाष्कर तलांडे, उपसरपंच देवलमरी हरीश गावडे,उपसरपंच उमेश मोहूर्ले, माजी सरपंच महेश मडावी, माजी सरपंच विजय कुसनाके, नगरसेवक प्रशांत गोडशेलवार,माजी सरपंच गुलाबराव सोयम,माजी उपसरपंच संजय पोरतेट, माजी उपसरपंच शशिकला पेंदाम, माजी सरपंच वसंत सिडाम, जयराम सिडाम, अशोक सिडाम, बापू सावकार गांगरेड्डीवार, जुलेख शेख, प्रवीण रेषे, सुधाकर आत्राम, पत्रकार उमेश पेंडाला आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित खेळाडू, क्रीडाप्रेमी व नागरिकांना माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी उदघाटनिय व माजी जि.प अध्यक्ष कंकडालवार यांनी अध्यक्षीय भाषणातून व्हॉलीबॉल खेळाविषयी मोलाचे मार्गदर्शन केले.

या स्पर्धेसाठी प्रथम पुरस्कार माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडून एकतीस हजार रु रोख तर द्वितीय पुरस्कार माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्याकडून एकेविस हजार रु रोख व तिसरा पुरस्कार अकरा हजार रु.तिमराम ग्राम पंचायत कडून ठेवल्यात आले.सोबतच मान्यवरांकडून आकर्षक पुरस्कारही ठेवण्यात आले.

प्रौढांचे व्हॉलीबॉल सामन्याचे उदघाटनिय सोहळ्याचे संचालन व आभार रमेश बामनकर यांनी मानले. उदघाटनिय सोहळ्याचे यशस्वी आयोजनासाठी जयशिवाजी स्पोर्टिंग क्लबचे सर्व पदाधिकारी व सदस्य मंडळांनी अथक परिश्रम घेतले.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

अहेरी बौद्ध विहाराच्या प्रांगणात महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन.

Next Post

नाशिक-पुणे महामार्गावर बसने सात वाहनांना धडक दिल्याने भीषण अपघात, दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू, अपघातानंतर काही क्षणातच एसटी बस आगीत भस्मसात.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
नाशिक-पुणे महामार्गावर बसने सात वाहनांना धडक दिल्याने भीषण अपघात, दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू, अपघातानंतर काही क्षणातच एसटी बस आगीत भस्मसात.

नाशिक-पुणे महामार्गावर बसने सात वाहनांना धडक दिल्याने भीषण अपघात, दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू, अपघातानंतर काही क्षणातच एसटी बस आगीत भस्मसात.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In