Friday, February 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

धानोरी येथे महामानवाच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करून कॕडल मार्चचे आयोजन.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 9, 2022
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
धानोरी येथे महामानवाच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करून कॕडल मार्चचे आयोजन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️वैशाली गायकवाड, उपसंपादक पुणे

महाराष्ट्र संदेश न्युज! ऑनलाईन
धानोरी:-
गुरुवारी 6 डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण
दिनानिमित्त संपूर्ण धानोरी विभागात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी सिद्धार्थ नगर येथील आनंद बौद्ध विहार यांच्या विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सामूहिक वंदना घेऊन शांततेत कँडल मार्चचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये सिद्धार्थ नगर परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

6 डिसेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण प्राप्त झाले होते. त्या निमित्त या महामानवाला अभिवादन करण्याकरिता प्रत्येक शासकीय कार्यालयासह अनेक नागरिक डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महामानवाच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्याकरिता सिद्धार्थ नगर येथील आनंद बौद्ध विहार विहार परिसरातील उपासक आणि उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी आनंद बौद्ध विहारातील पदाधिकारी लोंढे, वसंत शिंदे, बाळू चितारे, फडतरे, बेंगळे, कदमताई, चितारेताई, अर्चना शिंदे, स्मिता शिंदे सह लहान मुलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग होता.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

संतापजनक! शुल्लक कारणावरून शिक्षकाने विद्यार्थ्याला लाथा बुक्क्यांनी बेशुद्ध होईपर्यंत मारहाण.

Next Post

सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेचे मोठी कारवाई स्पा सेंटरवर छापा टाकुन ०४ पिडीत मुलींची सुटका

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
येरवडा व हडपसर परिसरात मटका अड्डयावर छापा टाकुन २० इसमावर कारवाई करून एकुण १,१४,६६०/- रू. चा मुद्देमाल जप्त

सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेचे मोठी कारवाई स्पा सेंटरवर छापा टाकुन ०४ पिडीत मुलींची सुटका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In