Friday, February 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

अहेरी: नक्षलवादी कारवाया रोखण्यासाठी उपपोलीस स्टेशन राजाराम हद्दीतील पतीगांव येते नागरी कृती कार्यक्रम.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 11, 2022
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
अहेरी: नक्षलवादी कारवाया रोखण्यासाठी उपपोलीस स्टेशन राजाराम हद्दीतील पतीगांव येते नागरी कृती कार्यक्रम.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- उपविभागीय अंतर्गत येत असलेले राजाराम (खां) येथे आज दिनांक 10 डिसेंबर रोजी डी/09 बटालियन सी.आर.पी.एफ तर्फे नक्षलवादी कारवाया रोखण्यासाठी उपपोलीस स्टेशन राजाराम खांदला व अहेरी तहसील मधील पत्तीगाव येथे नागरी कृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यात 09 बटालियन सीआरपीएफ पत्तीगाव, चिरेपल्ली आदी गावांतील शेतकऱ्यांच्या सिंचन व पिण्याच्या पाण्यासाठी पत्तीगाव येथे तलाव खोदून ग्रामपंचायतीकडे सुपूर्द केला.

या तलवाचे उद्घाटन सी.आर.पी.एफ.चे कमांडेंट श्री.आर.एस. बाळापूरकर यांचा शुभ हस्ते झाले त्यावेळी D/09 कंपनी कमांडर मोहम्मद अयुब खान, राजाराम पोलीस स्टेशन प्रभारी श्री.रविंद्र भोरे व पीएसआय सचिन चौधरी व ग्रामपंचायत सरपंच सौ. सुमन तुकाराम आलाम, नारायण आलाम, शामराव मडावी, अनिल आलाम, श्रीनिवास आलाम, सौ.पंचकुला आलाम, राजू आलाम व आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी सीआर, सीआरपीएफ च्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ग्रामीण आणि दुर्गम भागाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. जेणे करून या परिसरातील लोकानी, नागरिकांनी या योजनांचा लाभ घ्यावा आणि त्यांचा अवलंब करावा. असे आवाहन् केले.

तलाव् बांधकाम/स्थापने संदर्भात कमांडंट यांनी सांगितले की पत्तीगाव हा दुष्काळी भाग असून, येथील शेतकऱ्यांना उन्हाळ्यात सिंचनासाठी आणि गुरांना पिण्यासाठी पाणी मिळण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागतो, त्यासाठी या तलावातून गावाला पाणीपुरवठा केला जाऊ शकतो. सरकारने हे पाऊल जनतेच्या हितासाठी उचलले आहे. शेवटी उपस्थित सर्व गावातील लोकांनी आपले मनोगत व्यक्त करून तलाव बनवण्यासाठी अतिशय स्तुत्य पाऊल उचलले असले बाबत सीआरपीएफ व जिल्हा पोलीस प्रशासनाचे आभार व्यक्त केले.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

राजेंद्र विद्यालय भोयगांव येथे महापरिनिर्वाणदिनी परमपूज्य, महामानवास अभिवादन.

Next Post

धुमस्टाईलने मोटारसायकलवरून येऊन जबरदस्तीने गळ्यातील खेचून नेणारे अट्टल चैन चोरास हिंजवडी पोलीसांनी केली अटक – हिंजवडी पोलीस सोन्याचे दागीने

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
धुमस्टाईलने मोटारसायकलवरून येऊन जबरदस्तीने गळ्यातील खेचून नेणारे अट्टल चैन चोरास हिंजवडी पोलीसांनी केली अटक – हिंजवडी पोलीस सोन्याचे दागीने

धुमस्टाईलने मोटारसायकलवरून येऊन जबरदस्तीने गळ्यातील खेचून नेणारे अट्टल चैन चोरास हिंजवडी पोलीसांनी केली अटक - हिंजवडी पोलीस सोन्याचे दागीने

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In