Saturday, February 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

चव्वा-अष्टा खेळू दिला नाही म्हणून एका युवकाचा लोखंडी सुरीने हत्या, राजुरा तालुक्यात घटना.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 12, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
चव्वा-अष्टा खेळू दिला नाही म्हणून एका युवकाचा लोखंडी सुरीने हत्या, राजुरा तालुक्यात घटना.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

तिरुपती नल्लाला, राजुरा तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा/चंद्रपूर:- जिल्हातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. चव्वा-अष्टा खेळू दिला नाही म्हणून संतप्त झालेल्या एकाने आपल्या मित्रालाच लोखंडी सुरीने भोकसून हत्या करण्यात आली त्यामुळे संपूर्ण राजुरा तालुका हादळला आहे.

मित्राने सुरीने आपल्याच मित्राला भोकसल्या मुळे त्याला आधी राजुरा येथील रुग्णालयात व नंतर चंद्रपूर येथे उपचारार्थ हलविण्यात आले. मात्र चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ही घटना तालुक्यातील बामनवाडा येथे रविवारी सकाळी 9 वाजताच्या सुमारास घडली.

तालुक्यातील बामनवाडा येथे सकाळी ९ वाजता ग्रामपंचायतीच्या मागे चव्वा- अष्टा हा खेळू देत नसल्याच्या कारणाने स्थानिक शक्ती सुरेश टेकाम, वय 31 वर्ष या युवकाने गावातील महादेव शंकर कोडापे, वय 22 वर्ष या आपल्या मित्राचीच लोखंडी सुरी पोटात खुपसून हत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली.

मृतक महादेव कोडापे हा रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे आपल्या मित्रांसोबत ग्रामपंचायतीच्या मागे चव्वा – अष्टा खेळ खेळत होता. या ठिकाणी आरोपी शक्ती टेकाम तिथे आला व त्याने खेळ खेळू देण्याचा आग्रह केला. यावेळी त्याला महादेव याने नकार दिला. तेव्हा शाब्दिक वाद वाढत गेला. यानंतर शक्ती याने आपल्या घरून पाणी आणून खेळावर टाकले आणि त्यानंतर हाच राग मनात ठेवून पुन्हा घरी जाऊन लोखंडी सुरी आणली व फोनवर बोलत असलेल्या महादेव टेकाम याच्या पोटावर वार केले. यावेळी रक्तबंबाळ झालेल्या महादेवला मित्रांनी राजुरा उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गंभीर स्थिती बघता त्याला चंद्रपूर येथील जिल्हा रुग्णालयात भरती केले. मात्र तेथे डॉक्टरांनी महादेवला मृत घोषित केले. आरोपी शक्ती घटनेनंतर स्वतः पोलिसांच्या स्वाधीन झाला.

घटनेची माहिती राजुरा पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोलीस पोहचले व मृतदेह उत्तरीय तपासणी करून गावात आणण्यात आला. यावेळी घटनास्थळी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनात प्रभारी पोलीस निरीक्षक प्रशांत साखरे करीत आहे.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

वंजारी समाजसेवा मंडळ हिंगणघाट समुद्रपूर द्वारा माता मंदिर सभागृह हिंगणघाट येथे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या जयंती साजरी.

Next Post

पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून व्यावसायिकाच्या हत्याने सातारा जिल्हा हादळला.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून व्यावसायिकाच्या हत्याने सातारा जिल्हा हादळला.

पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून व्यावसायिकाच्या हत्याने सातारा जिल्हा हादळला.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In