Monday, January 19, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून व्यावसायिकाच्या हत्याने सातारा जिल्हा हादळला.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 12, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून व्यावसायिकाच्या हत्याने सातारा जिल्हा हादळला.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️ विशाल जाधव,सातारा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सातारा:- जिल्हातील पाटण तालुक्यातील भैरेवाडी येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. वडाप येथे पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून व्यावसायिकाच्या हत्या करण्यात आली होती. त्या व्यावसायिकाच्या हत्याकांडाचा छडा लावण्यात थानिक गुन्हे शाखेला यश आले असून, ही हत्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून झाला असल्याची माहिती पुढे येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. नारायण तुकाराम मोंडे वय 48 वर्ष रा. भैरेवाडी, ता. पाटण असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वडाप व्यावसायिक सीताराम बबन देसाई वय 49 वर्ष, रा. भैरेवाडी, ता. पाटण हे शुक्रवार, दि. 9 रोजी रात्री जनावरांच्या शेडमध्ये झोपण्यासाठी गेले होते. रात्री गाढ झोपेत असताना डोक्यात दगड घालून त्यांची हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडानंतर मल्हार पेठ पोलिस आणि थानिक गुन्हे शाखेने तातडीने घटना स्थळी धाव घेऊन तपास सुरू केला. त्यावेळी त्यांना या हत्येचा घटनेत अनैतिक संबंधाची किनार असल्याचे समजले. त्या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला. त्यातच सीताराम देसाई यांच्या घरातल्या लोकांनी संशय व्यक्त केला होता. संशयित नारायण मोंडे याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस त्याच्या घरी गेले. मात्र, तोऊरूल गावच्या हद्दीतील जंगलात लपून बसल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर एलसीबी टीम आणि मल्हार पेठे पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवून जंगलात सात किलोमीटर पायपीट केली. त्यावेळी झाडात लपून बसलेल्या नारायण मोंडे याला पोलिसांनी पकडले. त्याच्याकडे पोलिसांनी कसून चाैकशी केली असता त्याने सीताराम देसाई यांचा खून केल्याची कबुली दिली. पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून हा खून केला असल्याचे नारायण मोंडे याने पोलिसांना सांगितले.

पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलिस अधीक्षक बापू बांगर, पोलीस निरीक्षक अरूण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुनिल शेळके, सायबर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष तासगांवकर, सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे, अंमलदार तानाजी माने, सुधीर बनकर, साबीर मुल्ला, लक्ष्मण जगधने, राजकुमार ननावरे, मोहन नाचण, स्वप्निल माने, शिवाजी गुरव, मयूर देशमुख आदींनी ही कारवाई केली.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

चव्वा-अष्टा खेळू दिला नाही म्हणून एका युवकाचा लोखंडी सुरीने हत्या, राजुरा तालुक्यात घटना.

Next Post

नागपूर मध्यवर्ती कारागृहातच कैद्याचा मृत्यू; तुरुंग रक्षकाने मारहाण केल्याचा सोबतच्या कैद्यांचा आरोप.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
नागपूर मध्यवर्ती कारागृहातच कैद्याचा मृत्यू; तुरुंग रक्षकाने मारहाण केल्याचा सोबतच्या कैद्यांचा आरोप.

नागपूर मध्यवर्ती कारागृहातच कैद्याचा मृत्यू; तुरुंग रक्षकाने मारहाण केल्याचा सोबतच्या कैद्यांचा आरोप.

तारखेनुसार बातमी पहा

January 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Dec    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In