Monday, January 19, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात गोवरचा महाउद्रेक! एकाच दिवशी समोर आले 11 गोवर बाधित मुल.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 14, 2022
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
पुण्यात गोवरचा महाउद्रेक! एकाच दिवशी समोर आले 11 गोवर बाधित मुल.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️वैशाली गायकवाड, उपसंपादक (पुणे)

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- सध्या राज्यात गोवरने थैमान घातले आहे. राज्यात रोज शेकडो गोवर बाधित मुल समोर येत असल्याने नागरीकांचा मनात भीतीच वातावरण निर्माण झाले आहे. मुंबई, नाशिक सह आता गोवरच्या पुण्यातही उद्रेक झाल्याचे समोर आले आहे.

आज पुणे शहरातून 11 गोवर बाधित रुग्ण आढळून आल्याने संपूर्ण पुणे शहरात एकच खळबळ माजली आहे. यामध्ये एकाच भागातून सर्वाधिक गोवरचे रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य विभागाच्या माहिती नुसार, पुण्यातील एकाच भागातून सर्वाधिक गोवरच्या रुग्णांची संख्या आढळून आली आहे. शहरातील भवानी पेठेत 11 बालकांना गोवरची लागण झाली आहे. तर संपूर्ण पुणे शहरात आत्तापर्यंत 314 संशयित रुग्ण आढळून आले आहेत.

भवानी पेठ हा पुण्यातील मध्यवर्ती आणि दाट लोकवस्तीचा भाग आहे. कोविड काळात देखील याच भागात सर्वाधिक रुग्णांची नोंद होत होती. गोवर हा देखील संसर्गजन्य आजार असल्यानं अशा दाट वस्तीत या रोगाचा फैलाव लवकर होण्याची शक्यता असते, अशी माहिती आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिली.

दरम्यान, गोवरच्या या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांनी कुटुंबातील 9 महिने ते 5 वर्षापर्यंत वयोगटातील बालकांना गोवरची लस तातडीने द्यावी, असं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलं आहे.

Previous Post

वैजापूर येथे आरोग्य वर्धिनी मेळावा, मानव विकास शिबिराचे आयोजन, अनेक नागरिकांनी घेतला लाभ.

Next Post

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मंत्री चंद्रकांत पाटील यांचा निषेध, कारवाई करण्यात साठी निवेदन.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मंत्री चंद्रकांत पाटील यांचा निषेध, कारवाई करण्यात साठी निवेदन.

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मंत्री चंद्रकांत पाटील यांचा निषेध, कारवाई करण्यात साठी निवेदन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

January 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Dec    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In