Friday, April 17, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

नागपूर कर्त्यव्य बजावत असताना महाराष्ट्र सुरक्षा बलाचा जवानांवर गोळीबार, उपचारा दरम्यान मृत्यू, आरोपीला फाशी मागणी.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 16, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
नागपूर कर्त्यव्य बजावत असताना महाराष्ट्र सुरक्षा बलाचा जवानांवर गोळीबार, उपचारा दरम्यान मृत्यू, आरोपीला फाशी मागणी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️युवराज मेश्राम, विदर्भ ब्यूरो चीफ

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. वेकोलिच्या इंदर कोळसा खाण क्रमांक 6 च्या चेक पोस्टजवळ रविवारी 11 डिसेंबरला आपले कर्तव्य बजावत असणाऱ्या महाराष्ट्र सुरक्षा बलाचा जवानावर गोळीबार करण्यात आला. त्यात त्या जवनाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. मिलिंद खोब्रागडे असे मृत्यू झालेल्या जवानाचे नाव आहे.

रविवारी 11 डिसेंबरला आरोपी समीर सदरुल सिद्दीकी वय 30 वर्ष, अष्टविनायक कॉलनी, टेकाडी ता. पारशिवनी आणि राहुल जोसेफ जेकप वय 26 वर्ष, कांद्री कन्हान, ता. पारशिवनी यांनी गोळ्या झाडल्यामुळे महाराष्ट्र सुरक्षा बलाचा जवान मिलिंद खोब्रागडे गंभीर जखमी झाला होता. दरम्यान, बुधवारी रात्री उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मिलिंदच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबीयात संताप व्यक्त करण्यात येत आहे. गुरुवारी मिलिंदचा मृतदेह मेयो रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. तेथे मिलिंदची पत्नी ग्रीष्माला नोकरी द्यावी, कर्तव्यावर असताना गोळीबारात मृत्यू झाल्यामुळे मिलिंदवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करावा आणि आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी मिलिंदचा भाऊ प्रफुल्ल खोब्रागडे, प्रतिभा खोब्रागडे आणि मिलिंदची पत्नी ग्रीष्माने केली आहे. मृत मिलिंदची पेट्रोलिंगची ड्युटी असताना त्याची चेकपोस्टवर ड्युटी लावण्यात आली. तसेच चेकपोस्टवर चौघांची ड्युटी लावणे गरजेचे असताना एकाचीच ड्युटी का लावली ? याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली. शवविच्छेदनानंतर कुटुंबीय मिलिंदचा मृतदेह घेऊन अकोला जिल्ह्यातील आकोट तालुक्यातील रंभापूर या गावाकडे अंत संस्कार करण्यासाठी रवाना झाले.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

पाचोरा शहरात वीज महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांस मारहाण, पोलिसात गुन्हा दाखल.

Next Post

बीड जिल्हात लिफ्ट देण्याच्या बहाण्याने गर्भवती महिलेवर अत्याचार, तिघा आरोपी विरुध्द गुन्हा दाखल.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
बीड जिल्हात लिफ्ट देण्याच्या बहाण्याने गर्भवती महिलेवर अत्याचार, तिघा आरोपी विरुध्द गुन्हा दाखल.

बीड जिल्हात लिफ्ट देण्याच्या बहाण्याने गर्भवती महिलेवर अत्याचार, तिघा आरोपी विरुध्द गुन्हा दाखल.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In