Saturday, June 21, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

नाशिक-औरंगाबाद महामार्गावर स्पीड ब्रेकरमुळे भीषण अपघात, चार महिला गंभीर जखमी.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 16, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
नाशिक-औरंगाबाद महामार्गावर स्पीड ब्रेकरमुळे भीषण अपघात, चार महिला गंभीर जखमी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- नाशिक-औरंगाबाद महामार्गावर कोटमगाव शिवारात स्पीड ब्रेकरमुळे दोन वाहनांचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चार महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

प्राप्त माहितीनुसार, औरंगाबाद मधील बिडकीन येथे धार्मिक कार्यासाठी जात असलेल्या वाहनाचा देवीचे कोटमगाव येथे वळणावर असलेल्या स्पीडब्रेकरमुळे भीषण अपघात झाला आहे. त्यात चार महिला गंभीर जखमी झाल्या असून लक्ष्मी विजय प्रजापती राहणार लासलगाव, पूजा आहेर आणि मंदाबाई प्रभाकर गायकवाड, मालताबाई मधुकर बागुल तिघी राहणार मनमाड या चार महिला जखमी झाल्या असून यात मंदाबाई गायकवाड यांच्या पायाला गंभीर इजा झाली आहे. त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सदरचा अपघात हा स्पीड ब्रेकरमुळे झाला असून स्पीड ब्रेककरवर कोणत्याही प्रकारचे रंगाचे पट्टे नसल्यामुळे हा अपघात झाला असे बोलले जात आहे.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

मित्रास दारु पाजुन त्यास गोळी मारून, त्याचा खुन करणाऱ्या आरोपींना अवघ्या पाच तासात केले जेरबंद

Next Post

वर्ध्यातील शासकीय दुग्धशाळा पडली आहे धुळखात, एकेकाळी 16 हजार लिटर दुधावर व्हायची प्रक्रिया.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
वर्ध्यातील शासकीय दुग्धशाळा पडली आहे धुळखात, एकेकाळी 16 हजार लिटर दुधावर व्हायची प्रक्रिया.

वर्ध्यातील शासकीय दुग्धशाळा पडली आहे धुळखात, एकेकाळी 16 हजार लिटर दुधावर व्हायची प्रक्रिया.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In