श्री संत परमहंस कोड्डया महाराज देवस्थान धाबा येथे रक्तदान शिबाराने होणार वाढदीवसाची सूरवात.
राजेंद्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनीधी
मो नं 9518368177
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गोंडपिपरी:- तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे नेते, चंद्रपूर जिल्हा परिषदचे माजी सदस्य अमरभाऊ बोडलावार यांच्या वाढदिवसा निमित्त अध्यक्ष श्री संत परमहंस कोंडय्या महाराज संस्थान धाबा तर्फे रक्तदान शिबिर तसेच मोफत मोतीबिंदू नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप शिबीर, आधार कार्ड अपडेट करने, बॅंक आणि पोस्ट ऑफिसचे विमा इत्यादी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे
वन मंत्री नामदार सूधीरभाऊ मुनगंटीवार यांचा सहकार्याने श्री संत परमहंस कोंडय्या महाराज संस्थान व श्री माता कन्यका सेवा संस्था चंद्रपूर यांचा संयुक्त विदयमाने शिबीराचे आयोजन श्री संत परमहंस कोंडय्या महाराज सभागृह, धाबा येथे करण्यात येत आहे. तरी आपण आपल्या कार्यकर्त्यांसोबत मोठ्या संख्येत उपस्थित रहावे. असे आव्हान महाराष्ट्र संदेश न्युजच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितलं.
ये शिबिर सकाळी 11:00वाजेपासून सुरू होणार आहे. वंशिका मेडिकल स्टोर्स गोंडपिपरी.
वेळ:-सायंकाळी 6:00वा. सर्वांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत उपस्थित रहावे, ही विन॔ती.