Friday, February 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

नागपूर:गरिबीने घेतला हुशार विद्यार्थिनीचा जीव, शिकवणी लावण्यासाठी पैसे नसल्याने तिने लावला गळफास.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 18, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
नागपूर:गरिबीने घेतला हुशार विद्यार्थिनीचा जीव, शिकवणी लावण्यासाठी पैसे नसल्याने तिने लावला गळफास.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️युवराज मेश्राम विदर्भ ब्यूरो चीफ

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन
नागपूर:-
जिल्हातील जलालखेडा येथून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. आई-वडिलांकडे शिकवणी लावण्यासाठी पैसे नसल्याने येथील एका हुशार विद्यार्थिनीने गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास घरी चक्क गळफास लावून आत्महत्या केल्याने संपून गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. संजना संजय सातपुते वय 20 वर्ष असे गळफास लावून आत्महत्या केलेल्या मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.

20 वर्षाची संजना सातपुते ही विद्यार्थिनी शिक्षणात अतिशय हुशार होती. पण तिच्या कौटुंबिक परिस्थिती गरिबीची आणि हालाखीची होती. ती स्वतः काम करून वरूड येथे शिक्षण घेत होती. त्याचप्रमाणे तिला काटोल येथे कॉम्प्युटरचे क्लासेस लावायचे होते. परंतु पैसे नसल्यामुळे ती क्लास लावू शकली नाही. त्यामुळे ती नेहमी चिंतेत असायची. नोकरी लागू द्या मी सर्व ठीक करेल, असे ती नेहमी आई-वडिलांना म्हणायची. दरम्यान गुरुवारी दि.15 डिसेंबर ला सायंकाळी घरातील सर्व जेवण करून झोपले होते. संजना व तिची लहान बहीण बाजूच्या खोलीत झोपली होती. लहान बहिणीला रात्री11.30 वाजताच्या सुमारास जाग आली. तेव्हा संजना तिच्या खोलीत छताला लटकलेल्या अवस्थेत दिसून आली. ही माहिती तिने आई-वडिलांना दिली. त्यांनी खोलीत जाऊन बघितले असता ही घटना समोर आली. त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिस घटनास्थळी पोहचले व पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास ठाणेदार मनोज चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली दिनेश जोगेकार करीत आहेत.

तीन दिवसांपूर्वी जळाली कागदपत्रे
मृतक संजना हिने तीन दिवसांपूर्वी आपण शिक्षण घेउ शकत नसलेल्या निराशेतून काही कागदपत्रे सुद्धा संजनाने जळाली होती. घरची परिस्थिती व पैशांची अडचण त्यामुळे शिक्षण पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे तिने हे टोकाचे पाऊल उचले, अशी चर्चा आहे. गरिबीने तिचा जीव घेतला असे बोलल्या जात आहे.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

हौसेखातीर स्पोर्टस् बाईक चोरणा-या चोरट्यांकडून चार गुन्हे उघडकीस युनिट-४ ची कामगिरी.

Next Post

पुणे येथील नागरिकांना पुरेसे पाणी द्या; नाही तर शिक्षेला सामोरे जा! उच्च न्यायालयाचा महानगरपालिकेला कडक इशारा.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
पुणे येथील नागरिकांना पुरेसे पाणी द्या; नाही तर शिक्षेला सामोरे जा! उच्च न्यायालयाचा महानगरपालिकेला कडक इशारा.

पुणे येथील नागरिकांना पुरेसे पाणी द्या; नाही तर शिक्षेला सामोरे जा! उच्च न्यायालयाचा महानगरपालिकेला कडक इशारा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In