Saturday, May 16, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

चिंचोली (खुर्द) वृद्धा आश्रमात आरोग्य तपासणी शिबिर व कपडे वाटप.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 19, 2022
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
चिंचोली (खुर्द) वृद्धा आश्रमात आरोग्य तपासणी शिबिर व कपडे वाटप.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

सौ. हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी मो.9764268694

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- वयोवृद्ध निराधार महिलांना नियतीच्या खेळामुळे तर कधी रक्ताच्या नात्यांनी दूर सारले जाते तेव्हा शेवटच्या क्षणी आधार मिळतो तो वृद्धाश्रमाचा, सामाजिक न्याय व अधिकारात मंत्रायल भारत सरकारने वृद्धाश्रमाला मान्यता देऊन या ठिकाणी वृद्धांची व्यवस्था केली जात आहे. असेच भारत सरकारची मान्यता असलेले तालुक्यातील चिंचोली खुर्द येथील महात्मा ज्योतिबा फुले वृद्धाश्रमात तीस महिला राहत असून नुकतीच त्यांची आरोग्य तपासणी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र कढोली यांच्या वतीने करण्यात आली व यावेळी कपड्यांचे वाटप सुद्धा त्यांना केल्या गेले.

कै. वसंतराव नाईक बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्था चिंचोली (खुर्द) द्वारा संचालित महात्मा ज्योतिबा फुले जेष्ठ नागरिक (महिला) गृह असून याठिकाणी तीस महिला वास्तव्याने राहत आहे. त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून प्राथमिक आरोग्य उपकेंद्र कढोली येथील डॉक्टर झिलकुमार दुधे, ए. एस. ढोले यांनी महिलांच्या आरोग्यासंबंधी मार्गदर्शन करीत आरोग्य तपासणी केली. थंडीचे दिवस असल्यामुळे वृद्ध महिलांना उबदार कपड्यांचे वाटप करण्यात आले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष दादाराव सोळंके मुख्याध्यापक, वृद्धाश्रमाचे अधीक्षक विजय हजारे, चिंचोळीचे उपसरपंच विजय मिलमिले, शिक्षक रवींद्र गोरे, संतोष वडस्कर, सुधीर मुनघाटे, प्रवीण गुडपल्ले, अशोक पवार, राजू मडावी, कपिल बोप्पनवार, साहिल सोळंके, आशिष जाधव, साधना डाहूले, मालू टोंगे, नयना साळवे, सचिन मोरे सह गावातील नागरिक उपस्थित होते.

Previous Post

रुग्णालयातील मेडिकलमधुनच औषध घेणे बंधनकारक नाही – उमेश इंगळे

Next Post

उपपोलीस स्टेशन राजाराम व प्राथमिक आरोग्य पथक राजाराम यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी मेळावा संपन्न.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
उपपोलीस स्टेशन राजाराम व प्राथमिक आरोग्य पथक राजाराम यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी मेळावा संपन्न.

उपपोलीस स्टेशन राजाराम व प्राथमिक आरोग्य पथक राजाराम यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी मेळावा संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In