Friday, February 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

बीड जिल्हा संताप! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; एका महिलेने काढले मुलीचे नग्न फोटो.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 20, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
बीड जिल्हा संताप! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; एका महिलेने काढले मुलीचे नग्न फोटो.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

श्याम भूतडा बीड जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन माजलगांव:

– साल गड्याच्या सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर चार जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना दिंद्रुड पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री उघडकीस आली. ही घटना घडत असताना तेथे एक महिला देखील उपस्थित होती तिने पिडीतेचे नग्न फोटो काढल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. दरम्यान याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी तिघा जणांच्या मूसक्या आवळल्या आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, मंठा तालुक्यातील एक कुटुंब सालगडी म्हणून दिंद्रुड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका शेतकऱ्याच्या शेतात रहात‌ आहे. नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी आई-वडील दोघेही कामासाठी गेले.यावेळी घरात मुलगी एकटीच असल्याची संधी साधून बाळू उर्फ महादेव सुधाकर फपाळ याने मुलीला ओढत ऊसाच्या शेतात घेऊन गेला. तिथे आधी पासून हजर असलेले विजय दशरथ फपाळ, अमोल प्रभाकर फपाळआणि अक्षय अर्जुन फपाळ. या चौघांनी एकट्या मुलीच्या इज्जतीचे लचके तोडत आळीपाळीने सामुहिक अत्याचार केला.

विशेष म्हणजे यावेळी घटनास्थळी एक महिला उपस्थित होती. तीने या असहाय्य मुलीला वाचवण्या ऐवजी मोबाईलमध्ये घडत असलेल्या घटनेचे फोटो घेत होती. याप्रकरणी पिडीत मुलीच्या तक्रारीवरून या महिलेसह पाच जणांवर बाल लैंगिक अत्याचार, ॲट्रॉसिटी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी आयपीएस डॉ. धीरज कुमार बच्चू यांनी दिंद्रुड पोलीस ठाण्याला भेट दिली. दरम्यान पोलिसांनी अमोल प्रभाकर फपाळ, विजय दशरथ फपाळ, अक्षय अर्जुन फपाळ या तीन आरोपींना अटक केली असून आरोपींना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणातील दोन आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Previous Post

सामूहिक बलात्काराच्या घटनेने महाराष्ट्र हादळला: ती फोनवर फक्त रडत होती, 8 नराधम करत होते 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार.

Next Post

Azərbaycanda Rəsmi Say

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post

Azərbaycanda Rəsmi Say

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In