Wednesday, January 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

सामूहिक बलात्काराच्या घटनेने महाराष्ट्र हादळला: ती फोनवर फक्त रडत होती, 8 नराधम करत होते 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 20, 2022
in क्राईम, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

राज शिर्के, मुंबई प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन
पालघर, दि.18 डिसें:-
संपूर्ण महाराष्ट्र राज्याला हादरवनारी घटना पालघर जिल्ह्यातून समोर येत आहे. पालघर जिल्ह्यात सामूहिक बलात्काराची घटना समोर आली त्यामुळे संपूर्ण राज्यात संताप व्यक्त करण्यात येत आहे. एका नराधम युवकाने त्याच्या काही मित्रांन बरोबर आपल्याच अल्पवयीन मैत्रिणीवर सामूहिक अत्याचार केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 17 डिसेंबरला दुपारी दोनच्या सुमारास पीडितेच्या वडिलांनी आपली मुलगी काल रात्रीपासून बेपत्ता असल्याची तक्रार सातपाटी पोलीस ठाण्यात दिली होती. तसेच तीला फोन लावला असता ती फोनवर फक्त रडते अशी माहिती दिली होती. तक्रारीची गांभीर्य ओळखून पोलिसांनी तपासाची सूत्रे गतीमान केली. त्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच या पिढीत मुलीचा शोध घेण्यात पोलिसांना यश आलं.

सातपाटी पोलिसांनी पिढीत अल्पवयीन मुलीला हरणवाडी परिसरातून ताब्यात घेतलं. पीडितेच्या मित्राने तिला माहीम परिसरातील पानेरी येथे बंद असलेल्या एका बंगल्यामध्ये बोलावून घेतले. त्यानंतर त्याच्यासह त्याच्या मित्रांनी या मुलीवर बलात्कार केला. या आठही जणांना सातपाटी सागरी पोलिसांनी अटक केली आहे.

या प्रकरणी पालघर पोलिसांनी सामूहिक बलात्काराच्या आरोपाखाली 8 जणांना अटक केली आहे. पोलिसांनी रविवारी सांगितले की, बलात्काराची ही घटना 16-17 डिसेंबरच्या मध्यरात्री घडली. आरोपींनी आधी पीडितेवर एका निर्जन बंगल्यात बलात्कार केला आणि नंतर तिला समुद्रकिनारी नेऊन तिच्यावर पुन्हा अत्याचार केला. पालघर जिल्ह्यातील सातपाटी ग्रामीण पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याने सांगितले की, सर्व आरोपींविरुद्ध सामूहिक बलात्कारासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

16 डिसेंबर रोजी रात्री 8 ते 17 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत आरोपींनी तिच्यावर अत्याचार केल्याचे तरुणीने लेखी तक्रारीत पोलिसांना सांगितले. आरोपींनी तिला माहीम गावातील एका निर्जन बंगल्यात नेऊन तिच्यावर वारंवार बलात्कार केला. त्यानंतर समुद्रकिनारी झुडपात नेऊन पुन्हा अत्याचार केला. या कलमान्वये आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल पोलिसांनी सांगितले की, तरुणीच्या तक्रारीच्या आधारे रविवारी सकाळी आठही आरोपींना अटक करण्यात आली.

पोलिसांनी त्याच्याविरुद्ध कलम 376 (डी), कलम 366 (अ), कलम 341, कलम 342, कलम 323 आणि पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. सर्व आरोपींची चौकशी सुरू आहे. दरम्यान, सातपाटी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणातील आठही आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांना पालघर न्यायालयात हजर करण्यात आले होते.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

भारत विद्यालयात अमृत महोत्सवाचा समारोप, मराठी माध्यमाच्या शाळानी शिक्षण क्षेत्रात नवनविन प्रयोग करणे आवश्यक: आमदार रामदासजी आबंटकर

Next Post

बीड जिल्हा संताप! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; एका महिलेने काढले मुलीचे नग्न फोटो.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
बीड जिल्हा संताप! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; एका महिलेने काढले मुलीचे नग्न फोटो.

बीड जिल्हा संताप! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; एका महिलेने काढले मुलीचे नग्न फोटो.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

January 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Dec    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In