Friday, February 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

संगमनेर ग्रामपंचायत निवडणुक 20 पैकी काँग्रेसचे 12 तर भाजपा 8 सरपंच उमेदवार विजयी.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 20, 2022
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
संगमनेर ग्रामपंचायत निवडणुक 20 पैकी काँग्रेसचे 12 तर भाजपा 8 सरपंच उमेदवार विजयी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

महेंद्र कदम, संगमनेर तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन संगमनेर:- संगमनेर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या 37 ग्रामपंचायत पैकी 20 ग्रामपंचायतच्या निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. त्यामध्ये काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या गटाचे 12 सरपंच पदाचे उमेदवार निवडून आले आहेत. तर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटाचे 8 सरपंच पदाचे उमेदवार निवडून आले आहेत.

काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या गटाचे खराडी वाघापूर जांभुळवाडी दरे वाडी कर्जुले पठार जांबुत बुद्रुक अंभोरे निळवंडे करुले ओझर खुर्द उंबरी बाळा पुर हंगेवाडी ग्रामपंचायत मध्ये सरपंच पदाचे उमेदवार विजयी झाले आहे. तर विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटाचे निमोण कोल्हेवाडी मालुंजे जोर्वे निंबाळे रहिमपूर कनकापूर सादतपूर पाच सरपंच पदाचे उमेदवार विजयी झालेले आहेत.

Previous Post

संगमनेर शहरात वाढत्या चोरीच्या घटना, 6 दरोडेखोरांनी दरोडा टाकत लाखो रुपयांचा ऐवज लुटला.

Next Post

नाशिक जिल्हातील १८८ ग्रामपंचायतींची निवडणूक निकाल जाहीर, कही खुशी तो कही गम.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
नाशिक जिल्हातील १८८ ग्रामपंचायतींची निवडणूक निकाल जाहीर, कही खुशी तो कही गम.

नाशिक जिल्हातील १८८ ग्रामपंचायतींची निवडणूक निकाल जाहीर, कही खुशी तो कही गम.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In