Friday, April 17, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

विरूर ग्रामपंचायत वर येथे काग्रेसचा झेंडा, सरपंचासह 7 जागेवर बहुमतांनी विजय.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 20, 2022
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
विरूर ग्रामपंचायत वर येथे काग्रेसचा झेंडा, सरपंचासह 7 जागेवर बहुमतांनी विजय.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

विनोद ठमके, विरुर स्टे.प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन विरूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील वीरुर ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल हाती आले आहे. या निकालांमध्ये भारतीय काँग्रेस पक्ष समर्थित उमेदवारांनी सर्वाधिक ग्रामपंचायतींवर झेंडा फडकावला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या गोठ्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक ग्रामपंचायत विरूर येथे झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने बहुमतांनी विजय संपादन केले. यात काग्रेसचे सरपंच अनिल आलाम ग्रा.प. सदस्य म्हणून निवडून आलेले उमेदवार 7, व शेतकरी संघटनेचे 2, गोंडवाना पार्टीचे 1, भाजपाचे 1 अशा प्रकारे काँग्रेसने बहुमत घेऊन विजय मिळविला आहे. गावात जलोसाने त्यांचे स्वागत करण्यात आले या विजयाच्या मागे काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचे मेहनतीचे घेतली. सुरेश पावडे, अजय रेड्डी, विलास आक्केवार, अजित सिंग, धनेश्र्वर तुरणाकर, प्रवीण चिडे, राजू इग्रपवार, प्रशांत पवार, संगेश पावडे, धनेश्वर मोरे, नामदेव चीडे आदींनी परिश्रम घेतले.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

शाहिरांच्या समस्यांवर सकारात्मक निर्णय घेणार : सुधीर मुनगंटीवार

Next Post

सातारा जिल्हातील खंडाळा तालुक्यातील आसवली गावात ग्रामपंचायत वर राष्ट्रवादीचा झेंडा.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
सातारा जिल्हातील खंडाळा तालुक्यातील आसवली गावात ग्रामपंचायत वर राष्ट्रवादीचा झेंडा.

सातारा जिल्हातील खंडाळा तालुक्यातील आसवली गावात ग्रामपंचायत वर राष्ट्रवादीचा झेंडा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In