Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

चक्क मुंबई मंत्रालयात सचिवांच्या केबिनमध्येच झाल्या बोगस लिपिक भरतीच्या मुलाखती. अनेकांना नोकरीच्या नावाने फसवविले.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 22, 2022
in क्राईम, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
चक्क मुंबई मंत्रालयात सचिवांच्या केबिनमध्येच झाल्या बोगस लिपिक भरतीच्या मुलाखती. अनेकांना नोकरीच्या नावाने फसवविले.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

सामान्य प्रशासन उपसचिवांच्या केबिनमध्येच बोगस भरतीच्या उमेदवारांच्या मुलाखती.

✒️राज शिर्के मुंबई पवई प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज! ऑनलाईन
मुंबई:-
सध्या महाराष्ट्रात “आंधळा दळतो आणि कुत्रा पीठ खातो” अशी स्थिती झाली आहे. तुम्ही आयकल असेल नौकरीच्या नावाने अनेक मुलाची फसवणूक झाल्या बदल, पण जेव्हा महाराष्ट्र राज्याच्या मंत्रालयात बोगस नौकरी भरतीच्या मुलाखाती घेण्यात आला असेल तर, मग विश्वास ठेवायचा कुणावर?

मुंबई मंत्रालयातून बोगस लिपिक भरती रॅकेट समोर आले आहे. यात राज्यभरातील अनेक तरुण तरुणी या रॅकेटच्या जाळ्यात फसल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या बोगस लिपिक भरती रॅकेटमधील पसार आरोपी महेंद्र सकपाळलाही गुन्हे शाखेच्या कक्ष सहाने बेड्या ठोकल्या आहेत.

राज्यभरातील अनेक तरुण तरुणी या बनवत नोकरी भरतीच्या रॅकेटच्या जाळ्यात फसल्याचा संशय असून त्यानुसार, गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, सामान्य प्रशासन उपसचिवांच्या केबिनमध्येच उमेदवारांच्या मुलाखती घेतल्याचे समोर आले आहे.

गुन्हे शाखेच्या कक्ष ६ ने आतापर्यंत मंत्रालयात शिपाई पदावर असलेल्या सचिन डोळस याच्यासह महादेव शिरवाळे, नितीन साठे यांना अटक केली आहे. बुधवारी सकपाळलाही अटक करण्यात आली. तो इस्टेट एजेंट म्हणून काम करतो, तर शिरवाळे हा दलाल म्हणून काम करतो. सकपाळच्या संपर्कातूनच ही मुले या टोळीच्या जाळ्यात अडकली होती. सध्या चारही जण २७ तारखेपर्यंत पोलिस कोठडीत आहेत.

सचिन डोळसने २०१९ मध्ये मंत्रालयातील ६ व्या मजल्यावर असलेल्या उपसचिवांकडे शिपाई पदावर कार्यरत असताना हा प्रताप केल्याची माहिती समोर येत आहे. तत्कालीन उपसचिवांच्या गैरहजेरीत तो नितीन साठेला सचिव असल्याचे भासवून त्यांच्या केबिनमध्ये उमेदवारांच्या मुलाखती घेत होता. उपसचिवांना बढती मिळाल्यानंतर, डोळसला सातव्या मजल्यावर हलवण्यात आले. त्याच्याविरोधात कारवाई करण्याची प्रक्रियाही सुरू झाल्याचे समजते आहे. साठे हा खासगी कंपनीत नोकरीला आहे.

आपली फसवणूक झाली आहे का?
बोगस नोकरी भरतीच्या या रॅकेटच्या जाळ्यात तुमचीही फसवणूक झाली असल्यास तक्रारीसाठी पुढे येण्याचे आवाहन गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे. आतापर्यंत ११ तक्रारदार पुढे आले आहेत. यात अजुन मोठ्या प्रमाणात संख्या वाढू शकते.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

बल्लारपूर उपविभागीय अधिकारी कार्यालय विरोधात दप्तर दिरंगाई कायद्याचा वापर, काम चुकार अधिकाऱ्यावर होणार कारवाई.

Next Post

मोठी झेप घ्यायची आहे, जिल्ह्यातील तरूणांना स्वावलंबी करायचेय: कुटे ग्रुपच्या मॅनेजिंग डायरेक्टर अर्चना कुटे

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
मोठी झेप घ्यायची आहे, जिल्ह्यातील तरूणांना स्वावलंबी करायचेय: कुटे ग्रुपच्या मॅनेजिंग डायरेक्टर अर्चना कुटे

मोठी झेप घ्यायची आहे, जिल्ह्यातील तरूणांना स्वावलंबी करायचेय: कुटे ग्रुपच्या मॅनेजिंग डायरेक्टर अर्चना कुटे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In