Friday, April 17, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

खुनाचा प्रयत्न करून फरार आरोपीला गुन्हे शाखा युनिट-६ ने केले जेरबंद

पंकेश जाधव by पंकेश जाधव
December 22, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
खुनाचा प्रयत्न करून फरार आरोपीला गुन्हे शाखा युनिट-६ ने केले जेरबंद
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ

युनिट ६ गुन्हे शाखा पुणे शहर

पुणे :- ट्रॅव्हल्स वरील चालक सोलापुर-पुणे मार्गाने प्रवासी वाहतुक दरम्यान कुंजीरवाडी येथे प्रवासी उतरवत असताना ४ ते ५ अनोळखी इसमांनी बसमध्ये शिरून चालकाच्या मानेवर हातावर कोयत्याने बार करुन जखमी केलेबाबत लोणीकाळभोर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हयातील जखमीस अनोळखी आरोपींचा उद्देश माहीत नसल्याने तसेच आसपास सीसीटीव्ही कॅमरे नसल्याने या गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करणे आव्हानात्मक होते. सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याचे अनुषंगाने युनिट ६ कडील अधिकारी व अंमलदार हद्दीमध्ये पेट्रोलिंग करित असताना पो.ना. ७३१७ मुंढे यांना त्यांच्या बातमीदार कडुन माहिती मिळाली की, लोणी काळभोर पोलीस स्टेशन कडील वर नमूद गुन्हयातील आरोपीत हे शहिद हेमंत करकरें, उद्यान हडपसर शेजारी असलेल्या मोकळ्या हॉलीबॉलच्या मैदानात बसलेले आहेत.

अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर बाबत मा रजनीश निर्मल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट ६. पुणे शहर यांना कळविले असता स्टाफ सह मिळालेल्या बातमीची ठिकाणी जावुन मिळालेल्या बातमीतील वर्णनाचे इसम हे शहिद हेमंत करकरे उद्यान हडपसर शेजारी असलेल्या मोकळ्या हॉलीबॉलच्या मैदानात बसलेले दिसले. त्यांचे जवळ जात असताना ते आम्हाला पाहून पळून जाऊ लागल्याने त्यांना स्टाफचे मदतीने तात्काळ पकडून त्यांना त्यांचे नाव, पत्ता विचारता त्यांनी त्यांची नावे १) रोहित अरुण पवार वय २० वर्षे, रा. शिवमंदिर जवळ, गोधळे नगर हडपसर पुणे २) आदित्य संजय लोखंडे वय २० वर्षे रा. गणपती मंदिराजवळ, गोंधळेनगर हडपसर, पुणे व एक विधी संघर्षीत बालक अशी असल्याचे सांगितले. त्यांना ताब्यात घेऊन त्यांचेकडे वर नमूद गुन्हयाचे बाबत विचारपुस करता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली देऊन सांगितले की, त्यांचा साथीदार सुरज शिरसाठ रा. गोंधळेनगर हडपसर पुणे याची दिनांक ०९/१०/२०२२ रोजी ट्रव्हल्सने पुण्याकडे येत असताना ट्रॅव्हल्स चालकासोबत सिटवर पाय ठेवण्यावरुन भांडण झाल्याचे सुरज याने मला फोन करुन सांगितले त्यामुळे आम्ही तिघेजण तसेच आमचे तीन मित्र यांना सोबत घेऊन लक्झरी बसचा शोध घेत असताना सदर लक्झरी बस ही कुंजीरवाडीचे जवळपास आलेली असल्याचे आम्हाला सुरज शिरसाठकडून समजल्याने आम्ही धनश्री लॉन्स, मंगल कार्यालया समोर सोलापूर पुणे रोड कुंजीरवाडी पुणे येथे सदर लक्झरी बस अडवली व आम्ही बसमध्ये जाऊन बस वरिल ड्रायव्हरला शिवीगाळ करून धमकावून आमच्याकडील धारदार हत्याराने मानेवर व हातावर वार करून, पळून गेलो असे सांगून गुन्हयाची कबुली दिल्याने आरोपी नामे १) रोहित अरुण पवार वय २० वर्षे, रा. शिवमंदिर जवळ, गोंधळे नगर हडपसर, पुणे, २) आदित्य संजय लोखंडे वय २० वर्षे रा. गणपती मंदिराजवळ, गोधळेनगर हडपसर, पुणे व एक विधसंघर्षित बालक यांना पुढील कारवाई कामी लोणीकाळभोर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असुन इतर आरोपींचा शोध सुरु आहे.

सदरची उल्लेखनीय कामगिरी मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री रितेश कुमार, मा. पोलीस सह- आयुक्त पुणे शहर श्री संदीप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री रामनाथ पोकळे, मा. पोलीस उपआयुक्त, श्री. अमोल डोंडे, मा. सहा पोलीस आयुक्त गुन्हे २. श्री नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ६ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री रजनिश निर्मल पोउनि सुरेश जायभाय, पौउनि भैरवनाथ शेळके, अंमलदार मच्छिंद्र चाळके, विठ्ठल खेडकर कानिफनाथ कारखेले, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, नितीन मुंढे, प्रतिक लाहिगुडे ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, सचिन पवार ऋषिकेश टिळेकर, नितीन धाडगे, अशफाक मुलाणी, ज्योती काळे व सुहास तांबेकर यांनी केली आहे.

Previous Post

संगमनेर ग्रामपंचायत निवडणुक विखे-पाटील आणि बाळासाहेब थोरात यांचे कार्यकर्त्याची आपसात मारहाण, धमकी, मग पोलिस स्टेशन.

Next Post

खुनाच्या गुन्हयाचा भारती विद्यापीठ पोलीसांनी केला उलगडा

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
खुनाच्या गुन्हयाचा भारती विद्यापीठ पोलीसांनी केला उलगडा

खुनाच्या गुन्हयाचा भारती विद्यापीठ पोलीसांनी केला उलगडा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In