Friday, February 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

“ मोकाच्या गुन्हयात एक वर्षेपासुन फरारी असणारा आरोपी जेरबंद

पंकेश जाधव by पंकेश जाधव
December 23, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
“ मोकाच्या गुन्हयात एक वर्षेपासुन फरारी असणारा आरोपी जेरबंद
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ

कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर

पुणे:- कोंढवा पोलीस ठाणे पुणे शहर गुरन.८९४ /२०२५ भादवि कलम ३०७, ३२४, ३२३, ५०६, १४३, १४७, १४८, १४९, भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५) महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१) १३५, क्रिमीनल लॉ. अ.७ महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंध अधिनियम सन. १९९९ चे कलम ३ (१) (ii) . ३ ( २ ) . ३ ( ४ ) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
दाखल गुन्हयात आरोपी सागर कृष्णा जाधव हा गुन्हा केल्यापासुन साधारण एक वर्षेपासुन फरार होता. सदर आरोपी यांचा शोध घेणेबाबत सहा. पोलीस आयुक्त श्रीमती… पौर्णिमा तावरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संजय मोगले यांनी आदर्शित केले होते.. दि. १९/१२/२०२२ रोजी सदर आरोपी हा वाडकर वाईन्स येथे दारु घेण्यासाठी सायंकाळी येणार असल्याची माहिती पोलीस अंमलदार अमोल फडतरे, शंशाक खाडे, जयदेव भोसले व सुहास मोरे यांना प्राप्त झाली होती…

सदर प्राप्त माहितीच्या अनुशंगाने तपास पथक अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक, अनिल सुरवसे, तपास पथक अंमलदार अमोल हिरवे, सुहास मोरे, जयदेव भोसले, विकास मरगळे, राहुल रासगे, गणेश चिंचकर, अभिजीत रत्नपारखी असे वाडकर वाईन्सच्या बाजुबाजुला सोबतच्या पोलीस स्टाफराह सापळा रचुन थांबले असताना आरोपी हा १८/०० वा. वाडकर वाईन्स येथे दारु घेण्यासाठी आल्याचे बातमीदाराने कळविल्याने त्यास ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नांव सागर कृष्णा जाधव, वय ३२ वर्षे, रा. सरगम चाळ,६५८, अप्पर इंदिरानगर बिबवेवाडी, पुणे असे सांगितले.

सदर आरोपी यास ताब्यात घेवुन दाखल गुन्हयात दि.१९/१२/२०२२ रोजी अटककरण्यात आली आहे. दाखल गुन्हयाचा अधिक तपास सहा. पोलीस आयुक्त, श्रीमती. पोर्णिमा
तावरे
हया करीत आहेत.

Previous Post

बुलडाणा: महिला सरपंचचा घरात घुसून 15 जणांने केलं संतापजनक कृत्य, पोलिस तक्रार घ्यायला तयार नाही?

Next Post

लॉजवर छापा टाकुन ३ पिडीत मुलींची सुटका

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय करवून घेणा-या स्पा चालक, मॅनेजरसह अटक करुन चार पिडीत परदेशी मुलींची केली सुटका

लॉजवर छापा टाकुन ३ पिडीत मुलींची सुटका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In