पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
गुन्हे शाखा युनिट २ पुणे शहर
पुणे:- भारती विद्यापीठ पो.स्टे. गुन्हा रजिस्टर नंबर 848/2022 भा.द.वि. कलम 454, 380 या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार करीत असताना पो.हवा. 3120 नामदेव रेणुसे व पो.ना. विजयकुमार पवार
यांना बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा रेकॉर्ड वरील आरोपी नामे रोहित लंके याने केला असून तो आज रोजी पुन्हा घरफोडी चोरी करण्याच्या हेतूने दत्तनगर चौक येथे येणार असल्याची माहिती प्राप्त होतात, सदर बातमीची माहिती Unit-2 प्रभारी मा. क्रांतिकुमार पाटील सो. यांना दिली असता, त्यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर PSI राजेंद्र पाटोळे पोलीस अंमलदार नामदेव रेणुसे, उज्वल मोकाशी, गजानन सोनुने, संजय जाधव, विजयकुमार पवार, साधना ताम्हणे, नागनाथ राख या पथकांनी सिताफिने सापळा रचून आरोपी नामे रोहित नानाभाऊ लंके वय 22 वर्ष राहणार कस्तुरबा हाउसिंग सोसायटी विश्रांतवाडी पुणे यास ताब्यात घेऊन त्याची ताब्यातून 34 ग्रॅम वजनाची सोन्याचे दागिने, 123 ग्राम वजनाचे चांदीचे दागिने, 7435/- रुपये रोख रक्कम, घरफोडी चोरी करण्यासाठी वापरत आलेल्या हत्यार असा सर्व मिळून 1,62,265/- रुपये किमतीचा मुद्देमाला हस्तगत करून भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गु. र.नं. 848/2022 भा.द.वि. कलम 454, 380 हा गुन्हा उघडकीस आणून, आरोपीची वैद्यकीय तपासणी करून त्यास पुढील कार्यवाही कामी * भारती विद्यापीठ पो स्टे* च्या ताब्यात देण्यात आले आहे.
👉🏻 **नमूद आरोपी वरती आज तागायत 100 पेक्षा जास्त घरफोडी चोरीचे गुन्हे दाखल असून त्याला तडीपार देखील केलेले आहे **
👉🏻 **नमूद आरोपी वरती आज तागायत 100 पेक्षा जास्त घरफोडी चोरीचे गुन्हे दाखल असून त्याला तडीपार देखील केलेले आहे **
👉🏻 *सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त श्री संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त गुन्हे श्री. अमोल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे-1 श्री.गजानन टोम्पे, Unit-2 प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा.श्री क्रांतिकुमार पाटील यांचे मार्गदर्शनाखाली psi राजेंद्र पाटोळे, पोलीस अंमलदार नामदेव रेणुसे, उज्वल मोकाशी, गजानन सोनुने, संजय जाधव, विजयकुमार पवार, साधना ताम्हणे, नागनाथ राख या पथकाने केलेली आहे*