Friday, April 17, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्रीडा

क्रिकेटच्या मैदानावरून प्रत्येक खेळाडूला आपले नैपुण्य दाखवता येते: माजी आमदार दिपक दादा आत्राम यांचे प्रतिपादन.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 23, 2022
in क्रीडा, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
क्रिकेटच्या मैदानावरून प्रत्येक खेळाडूला आपले नैपुण्य दाखवता येते: माजी आमदार दिपक दादा आत्राम यांचे प्रतिपादन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- इंग्लंडमधून सुरुवात झालेली क्रिकेट हा खेळ आज भारतासह आशिया खंडातच सर्वात लोकप्रिय खेळ ठरलेला आहे. गल्लीबोळापासून तर विश्वचषकांपर्यंत क्रिकेटची लोकप्रियता आहे. हॉकी व फूटबॉल नंतर जगभरात सर्वात पसंतीची मैदानी खेळ म्हणजे क्रिकेट असून या मैदानी खेळातून क्रिकेट संघाचे गोलंदाजी,फलंदाजी व क्षेत्ररक्षण करणाऱ्या या सर्व खेळाडूंना आपले नैपुण्य दाखवता येते,असे प्रतिपादन आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष व अहेरीचे माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी केले.

ते अहेरी तालुक्यातील नागेपल्ली येथे यंगस्टार क्रिकेट क्लब कडून आयोजित टेनिस बॉल 30 यार्ड दिवसकालीन क्रिकेट सामन्याचे उदघाटन प्रसंगी बोलत होते. या क्रिकेट सामन्याचे उदघाटन सोहळ्याला अध्यक्ष म्हणून आविसचे युवा नेते व गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच लक्ष्मण कोडापे, उपसरपंच रमेश शानगोंडावार, आविस सल्लागार अशोक रापेल्लीवार, ग्राम पंचायत सदस्य फेलीक्स गिद्ध, आशिष पाटील, करिष्मा आत्राम, लक्ष्मी सिडाम, आविस सल्लागार विशाल रापेल्लीवार, माजी सरपंच विजय कुसनाके, जुलेख शेख, किशोर दुर्गे, संदीप बडगे आदी मान्यवर उपस्थित होते.

क्रिकेटच्या मैदानावरून प्रत्येक खेळाडूला आपले नैपुण्य दाखवता येते: माजी आमदार दिपक दादा आत्राम यांचे प्रतिपादन.

यावेळी माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी उपस्थित खेळाडूंना क्रिडा विषयी बहुमूल्य मार्गदर्शन केले. या सामन्यासाठी प्रथम पुरस्कार आविसचे युवा नेते अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडून एकेविस हजार रु.रोख तर द्वितीय पुरस्कार माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्याकडून पंधरा हजार रु.रोख असून अनेक मान्यवरांकडून वयक्तिक आकर्षक पुरस्कारही ठेवण्यात आले. टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे उदघाटन सोहळा खेळीमय वातावरणात पार पडले उदघाटन सोहळा यशस्वीतेसाठी यंगस्टार क्रिकेट क्लबचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. उदघाटन सोहळ्याला गावकऱ्यांची उपस्थिती लक्षणीय होती.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

विहिरीवरून शेतात पाणी भरण्यास जाण्याच्या रस्त्याच्या वादात, 8 जणांवर विनयभंग व हाणामारीचा गुन्हा दाखल.

Next Post

पिंपरी चिंचवड, गुन्हे शाखा युनिट 1 ची उल्लेखनिय कामगिरी प्राधिकरण निगडी परीसरातुन एकाच दिवशी दोन कार चोरी करणाया आरोपीस राजस्थान येथून अटक, 20 लाख रुपयांच्या दोन कार जप्त

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
पिंपरी चिंचवड, गुन्हे शाखा युनिट 1 ची उल्लेखनिय कामगिरी प्राधिकरण निगडी परीसरातुन एकाच दिवशी दोन कार चोरी करणाया आरोपीस राजस्थान येथून अटक, 20 लाख रुपयांच्या दोन कार जप्त

पिंपरी चिंचवड, गुन्हे शाखा युनिट 1 ची उल्लेखनिय कामगिरी प्राधिकरण निगडी परीसरातुन एकाच दिवशी दोन कार चोरी करणाया आरोपीस राजस्थान येथून अटक, 20 लाख रुपयांच्या दोन कार जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In