Saturday, March 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

बोगस आदिवासी दाखले प्रकरणांकडे आ. धोटेंनी वेधले सभागृहाचे लक्ष. सरकारने खऱ्या आदिवासींना न्याय आणि खोट्यांवर कारवाई करावी.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 24, 2022
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
बोगस आदिवासी दाखले प्रकरणांकडे आ. धोटेंनी वेधले सभागृहाचे लक्ष.  सरकारने खऱ्या आदिवासींना न्याय आणि खोट्यांवर कारवाई करावी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संतोष मेश्राम चंद्रपूर ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- राज्य शासनाच्या शासकीय व निमशासकीय विभागामध्ये नोकऱ्या तसेच निवडणुकीच्या माध्यमातून ही राज्यात हजारो बोगस लोकांनी आदिवासी असल्याचे, बोगस दाखले जोडून नोकऱ्या व राजकीय पदे मिळवल्याची प्रकरणे उघडकीस येत आहेत. यामुळे खऱ्या आदिवासींवर अन्याय होत आहे. तेव्हा सरकार अशा बनावट जात पडताळणी प्रमाणपत्र व बोगस दाखले जोडून आदिवासींच्या हक्काच्या नोकऱ्या व राजकीय पदे उपभोगणाऱ्यांवर कारवाई करणार का. आदिवासींच्या नोकऱ्या व राजकीय पदांसाठी जात पडताळणी प्रमाणपत्रांची प्रकरणे एक वर्षाच्या आत चौकशी करून कारवाई करण्याचे बंधन घालणार का असा प्रश्न लोकप्रिय आमदार सुभाष धोटे नागपूर हिवाळी अधिवेशनात यांनी उपस्थित करून याकडे सभागृहाचे लक्ष वेधले आहे.

यावर उत्तर देताना मंत्री दिपक केसरकर यांनी सांगितले की राज्य सरकार कोणत्याही बोगस आदिवासी जात पडताळणी प्रमाणपत्र देऊन आदिवासींच्या नोकऱ्या, राजकीय पदे उपभोगणाऱ्यांना पाठीशी घालणार नाही. अशा प्रकरणांची कसून चौकशी करून कडक कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

समृध्‍दी महा‍मार्गाचा विस्‍तार चंद्रपूर-राजुरा पर्यंत करावा: पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मुख्‍यमंत्र्यांकडे मागणी.

Next Post

हिंगणघाट तालुक्यात गवा कोली पारधी बेडा येथे पोलीसांनी वॉश आउट मोहीम, मोहा सडवा रसायन व गावठी मोहा दारू साठा नष्ट.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
हिंगणघाट तालुक्यात गवा कोली पारधी बेडा येथे पोलीसांनी वॉश आउट मोहीम, मोहा सडवा रसायन व गावठी मोहा दारू साठा नष्ट.

हिंगणघाट तालुक्यात गवा कोली पारधी बेडा येथे पोलीसांनी वॉश आउट मोहीम, मोहा सडवा रसायन व गावठी मोहा दारू साठा नष्ट.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In