Friday, April 17, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

हिंगणघाट तालुक्यात गवा कोली पारधी बेडा येथे पोलीसांनी वॉश आउट मोहीम, मोहा सडवा रसायन व गावठी मोहा दारू साठा नष्ट.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 24, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
हिंगणघाट तालुक्यात गवा कोली पारधी बेडा येथे पोलीसांनी वॉश आउट मोहीम, मोहा सडवा रसायन व गावठी मोहा दारू साठा नष्ट.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️प्रविण जगताप, हिंगणघाट प्रतिनिधी
मो .9284981757

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- तालुक्यात गवा कोली पारधी बेडा येथे पोलीस अधिकारी हिंगणघाट यांचे पोलिस पथकातील वॉश आउट मोहीम सुरू केली आहे. त्यात अवैध दारू तस्करावर कारवाई सुरू करण्यात आल्याने अनेक दारू तस्कराचे धागे दनकावले आहे.

हिंगणघाट पोलिसांच्या वॉश आउट मोहिमे दरम्यान पारधी बेड्यावर १) 3 लोखंडी ड्रम प्रत्येक ड्रम मध्ये 100 लिटर प्रमाणे 300 लिटर उकळता मोहा सडवा कि. 30,000 रु. २) जमिनीत गाडुन असलेल्या 12 प्लास्टिक ड्रममध्ये प्रत्येक ड्रम मध्ये अंदाजे 50 लिटर प्रमाणे 600 लीटर मोहा सडवा रसायन प्रति लीटर 50 रु प्रमाने 30,000/- रु ३) गावठी मोहा दारूने भरून असलेल्या 2 लिटरच्या 11 बिसलेरी बॉटल ज्यामध्ये 22 लिटर गावठी मोहा दारू प्रति लीटर 100 प्रमाणे 2200/- असा एकूण जु.कि. 62,200/- रू. चा मोहा सडवा रसायन व गावठी मोहा दारू चा माल वॉश आउट मोहिमेदरम्यान मिळुन आल्याने सदरचा मला जागीच नाश करण्यात आला. तसेच वॉश आऊट मोहिमेदरम्यान गावठी मोहा दारू करावयाचे लोखंडी ड्रम, भांडे व इतर साहित्य जागीच नष्ट करून वॉश आऊट मोहीम पोलिस अधीक्षक याचा नियुक्ती करण्यात आले असून पोलिस प्रशासनाने मा. Dysp कदम साहेब यांचे निदेशात
चेतन पिसे, मनोज खरकाटे, अश्विन सुखदेवे, भूषण पुरी नितीन ताराचंदी यांनी कारवाई केली आहे.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

बोगस आदिवासी दाखले प्रकरणांकडे आ. धोटेंनी वेधले सभागृहाचे लक्ष. सरकारने खऱ्या आदिवासींना न्याय आणि खोट्यांवर कारवाई करावी.

Next Post

माजी सभापती सुनील उरकुडे यांच्या अध्यक्षतेखाली धीडशी येथे कबड्डी स्पर्धेचे उत्साहपूर्ण वातावरणात उदघाटन.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
माजी सभापती सुनील उरकुडे यांच्या अध्यक्षतेखाली धीडशी येथे कबड्डी स्पर्धेचे उत्साहपूर्ण वातावरणात उदघाटन.

माजी सभापती सुनील उरकुडे यांच्या अध्यक्षतेखाली धीडशी येथे कबड्डी स्पर्धेचे उत्साहपूर्ण वातावरणात उदघाटन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In