Friday, April 17, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्रीडा

न्यू स्टार व्हॉलीबॉल मंडळ देवलमारी यांच्या वतीने भव्य व्हलिबॅल स्पर्धेचे आयोजन.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 25, 2022
in क्रीडा, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
न्यू स्टार व्हॉलीबॉल मंडळ देवलमारी यांच्या वतीने भव्य व्हलिबॅल स्पर्धेचे आयोजन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- तालुक्यातील देवलमारी ग्रामपंचायत येथे न्यू स्टार व्हॉलीबॉल मंडळ देवलमारी यांच्या वतीने भव्य व्हलिबॅल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.सदर क्रिडा स्पर्धेसाठी पहिले पारितोषिक जिल्हा परिषद माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून तर दूसरा पारितोषिक माजी आमदार दीपक दादा आत्राम व तिसरा पारितोषिक ग्रामपंचायत देवलमारी असे तीन पुरस्कार या स्पर्धेच्या विजेता संघाला देण्यात येणार आहे.आज सदर स्पर्धेचे उदघाटन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.

यावेळी मंचावर लक्ष्मण कनाके सरपंच देवलमारी, हरीश गावळे उपसरपंच देवलमारी, महेश लेकूर सदस्य, लक्ष्मण आत्राम सदस्य, सलय्या कंबलवार सदस्य, विमला कुर्री सदस्य, शशिकला मोहंदा सदस्य, संजूबाई आत्राम सदस्य, रीमा मडावी सदस्य, मोनिका तोकला सदस्य, पेंटूबाई पोरतेट माजी सरपंच, सुरेश गुंडावार माजी उपसरपंच, विनोद वरगटीवार, प्रभाकर वरगनटीवार, सुरेश तोकला, सभय्या तोकला, विनोद रामटेके व गावातील महिला पुरुष यावेळी उपस्थित होते.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष रमेश तोकला, उपाध्यक्ष सुधाकर लेकूर, सचिव गणेश गदासवार, सहसचिव सुधीर भामनकर, कोषाध्यक्ष संजय गोंडे खेळाडू उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

आप चा नागपुरातील अधिवेशनावर मोर्चा, देसाईगंज शहरातील प्रकाश जीवांनी यांच्या नेतृत्वात धडकले शेकडो कार्यकर्ते विधानसभेवर.

Next Post

भगवान बिरसा मुंडा हे आमच्यासाठी व येणाऱ्या पिढ्यांसाठी अमर आणि आदर्श आहेत, माजी आमदार दिपक दादा आत्राम यांचे प्रतिपादन.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
भगवान बिरसा मुंडा हे आमच्यासाठी व येणाऱ्या पिढ्यांसाठी अमर आणि आदर्श आहेत, माजी आमदार दिपक दादा आत्राम यांचे प्रतिपादन.

भगवान बिरसा मुंडा हे आमच्यासाठी व येणाऱ्या पिढ्यांसाठी अमर आणि आदर्श आहेत, माजी आमदार दिपक दादा आत्राम यांचे प्रतिपादन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In