Friday, April 17, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home मनोरंजन

भगवान बिरसा मुंडा हे आमच्यासाठी व येणाऱ्या पिढ्यांसाठी अमर आणि आदर्श आहेत, माजी आमदार दिपक दादा आत्राम यांचे प्रतिपादन.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 25, 2022
in मनोरंजन, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
भगवान बिरसा मुंडा हे आमच्यासाठी व येणाऱ्या पिढ्यांसाठी अमर आणि आदर्श आहेत, माजी आमदार दिपक दादा आत्राम यांचे प्रतिपादन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- क्रांतिकारी,स्वातंत्र्य सेनानी, आपल्या परिक्रमाने साहसी इतिहास रचणारे, मातृशक्तीसाठी प्राणाची आहुती देणारे भगतसिंग, राजगुरू,सुखदेव आणि चंद्रशेखर आझाद यांच्या पाऊलावर पाऊलं ठेऊन आदिवासी आणि सर्वसामान्य समाजाला ब्रिटिश राजवटी विरुद्ध जागृत करून आदिवासी समाजासाठी आपल्या जीवाची बाजी लावून ब्रिटिश राजवटी विरुद्ध उठाव करून तरुण वयातच शहीद झालेले झारखंडचे महान सुपुत्र भगवान बिरसा मुंडा हे आमच्यासाठी व येणाऱ्या पिढ्यांसाठी अमर आणि आदर्श राहील,असे प्रतिपादन आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष व माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी केले. ते एटापल्ली तालुक्यातील कसनसुर येथे वेंनहारा इलाका पारंपारिक गोटूल समितीकडून आयोजित चंद्रपूर येथील लोकजागृती संस्थेनी प्रस्तुत केलेल्या धरती आबा भगवान बिरसा मुंडा या नाटकाचे उदघाटन प्रसंगी बोलत होते.

भगवान बिरसा मुंडा हे आमच्यासाठी व येणाऱ्या पिढ्यांसाठी अमर आणि आदर्श आहेत, माजी आमदार दिपक दादा आत्राम यांचे प्रतिपादन.

या नाटकाचे उदघाटन समारंभाला अध्यक्ष म्हणून वेंनहारा इलाका अध्यक्ष सुधाकर गोटा, प्रमुख पाहुणे म्हणून कसनसुर ग्राम पंचयातचे सरपंच कमलताई हेडो, वैद्यकीय अधिकारी ब्रह्मनंद पुंगाटी, गाव भूमिया घिसाजी मडावी, पोलीस पाटील रैजी मडावी, माजी जि.प.सदस्य संजय चरडुके, बँक व्यवस्थापक सोनवणे, वेंनहारा इलाका सचिव राजू गोमाडी, आविस सल्लागार शंकर दासारवार, सुरेश तलांडे, कालिदास गेडाम, प्रकाश पुंगाती, बेबीताई हेडो, उपसरपंच छायाताई हिचामी, माजी सरपंच सुनील मडावी, प्रवीण मुंनरट्टीवार, मैनू लेकामी, सुरेश मट्टामी, सैनू मट्टामी, उमेश मेश्राम, आविस तालुका उपाध्यक्ष श्रीकांत चिप्पावार, जुलेख शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलतांना आविस नेते व माजी आमदार आत्राम यांनी भगवान बिरसा मुंडा यांनी मातृभूमीच्या रक्षणासह आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी आपले जीवन अर्पण केले.त्यांचा कार्याची तुलना करता येणार नाही.19 व्या शतकात त्यांनी ब्रिटिश राजवटी विरुद्ध उठाव करून भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावलयाचे ही त्यांनी म्हणाले. या नाटकाला नाट्यरसिकांसह गावकरी व आविसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

न्यू स्टार व्हॉलीबॉल मंडळ देवलमारी यांच्या वतीने भव्य व्हलिबॅल स्पर्धेचे आयोजन.

Next Post

अधिवेशनात करंजी एमआयडीसीचा मुद्दा लावून धरावा उद्योग आणावे: युवासेना तालुका प्रमुख तुकाराम सातपुते

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
अधिवेशनात करंजी एमआयडीसीचा मुद्दा लावून धरावा उद्योग आणावे: युवासेना तालुका प्रमुख तुकाराम सातपुते

अधिवेशनात करंजी एमआयडीसीचा मुद्दा लावून धरावा उद्योग आणावे: युवासेना तालुका प्रमुख तुकाराम सातपुते

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In