Friday, April 17, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

शटर उचकटुन घरफोडीचे ५० पेक्षा जास्त गुन्हे दाखल असणारा सराईत गुन्हेगारास युनिट-४ ने जेरबंद करून ११ घरफोडीचे गुन्हे उघड

पंकेश जाधव by पंकेश जाधव
December 25, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
शटर उचकटुन घरफोडीचे ५० पेक्षा जास्त गुन्हे दाखल असणारा सराईत गुन्हेगारास युनिट-४ ने जेरबंद करून ११ घरफोडीचे गुन्हे उघड
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ

युनिट ४, गुन्हे शाखा, पुणे शहर

दि. २२/१२/२०२२ रोजी गुन्हे शाखा युनिट ०४ कडील सहायक पोलीस निरीक्षक विकास जाधव व युनिट-४ कडील पथक विश्रांतवाडी पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करत असताना पोलीस अमलदार यांना त्यांचे बातमीदारामार्फत माहीती मिळाली की रात्रीच्या वेळी दुकानाचे शटर उचकटुन बोया करणारा सराईत गुन्हेगार “जंगल्या कांबळे हा त्याचे साथीदारासह आळंदी रोड, कळस दय जवळील बस स्टॉप शेजारी थांबलेला आहे. ” युनिट-४ कडील पथकास मिळालेल्या बातमीचे ठिकाणी जावून सापळा रचून शिताफिने संशईत १) विकास ऊर्फ जंगल्या दिलीप कांबळे, वय २७ वर्षे, रा. कोर्ट यार्ड फिप्टीन सोसायटी पवार वस्ती कुदळवाडी, चिखली, पुणे २) अजय चेलाराम राम, वय २० वर्षे, रा. बौद्धनगर, रिव्हर रोड, पिंपरी, पुणे यांना मोटर सायकलराह ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेले आरोपी है रेकॉर्ड वरिज सराईत चोर असल्याने व त्यांचेकडे मिळालेली रोख रक्कम व मोटार सायकलबाबत ते कोणतीही खात्रीशिर माहिती सांगत नसल्याने त्यांना संशयावरुन सि. आर. पी. सी कलम ४५ (१) (ड) प्रमाणे अटक करण्यात आली.

अटक मुदतीत त्यांना अधिक विश्वासात घेवून तपास करता संशयीत आरोपी विकास ऊर्फ जंगल्या कांबळे य अजय राम यांनी पुणे व परिसरात मागील काही दिवसांमध्ये रात्रीच्या वेळी मोटरसायकलवर येवून दुकानाचे शटर कचकटुन मिळालेल्या चोया केल्याचे सांगुन पुणे शहर व पिंपरी-चिंचवड आयुक्तलयाचे हद्दीत चोया केलेली एकुण ११ ठिकाणे दाखवून रोख रक्कम काढुन दिली. रोख रक्कम व मोटर सायकल अशा सर्व मिळुन एकुण रु. १,४७,०००/- किंमतीची ऐवज पंचनाम्याने जप्त करणेत आला आहे.

आरोपीतांनी चो-या केलेल्या ठिकाणा बाबत ( १ ) फरासखाना पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. २३५/२०२२ भा.द.चि कलम ४५४, ४५७, ३८०, (२) विश्रामबाग पोलीस ठाणे गुन्हा रजि नं. १९३ / २०२२ भा.द.वि कलम ४५४, ४५७, ३८०, (३) चतु:श्रृंगी पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. ४९८ / २०२२ भा.द.वि फलम ४५४, ४५७, ३८० (४) चतु:श्रृंगी पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. ४६९/२०२२ भा.द.वि कलम ४५४, ४५७ ३८० (५) वाकड पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. ९६०/ २०२२ भा.द.वि कलम ४५३, ३८० (६) चिंचवड पोलीस ठाणे गुन्हा रजि नं ५१३/२०२२ भा.द.चि कलम ४५४ ४५७, ३८० (७)एमआयडीसी भोसरी पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. ६५० / २०२२ भा.द.वि कलम ४५७, ३८० (८) चाकण पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. १४६२०२२ भा.द.वि कलम ४५४ ४५७ ३८० (९) विश्रांतवाडी पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं.३१८/२०र२ भा.द.वि. कलम ४५४, ४५७, ३८० (१०) विश्रांतवाडी पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. ३०० / २०२२ भा.द.वि कलम ४५७, ३८० (१५) विमानतळ पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. ५०५/२०२२ भा.द.वि कलम ४५४ ४५७, ३८० अन्वये गुन्हे दाखल असलेबाबत माहीती प्राप्त झाली. सदर आरोपी व जप्त मुद्देमाल हा पुढील कारवाईकामी विश्रांतवाडी पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आला आहे.

आरोपी विकास ऊर्फ जंगल्या कांबळे व मोक्याचे गुन्हयातुन जामिनावर सुटलेला अजय राम हे दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असुन ते चोरीच्या ठिकाणी कॅश चोरतात. मिळालेली कॅश घेऊन ते मुंबई येथे जाऊन लक्झरी लाईफ इन्जॉय करून खर्च करण्याकरीता वापरत असल्याचे तपासात निष्पन्न झालेले आहे.

सदरची उल्लेखनिय कामगिरी मा.पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, श्री. संदीप कृषिक, मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री. अमोल झेंडे, मा. सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे-2 श्री नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक, गणेश माने यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक, विकास जाधव, पोलीस उप निरीक्षक जयदीप पाटील व युनिट-४ कडील पोलीस अंमलदार, महेंद्र पवार, अजय गायकवाड, प्रविण भालचिम, सारस साळवी विठ्ठल वाव्हळ नागेशसिंग कुंवर, संजय आढारी, विनोद महाजन, स्वप्निल कांबळे, मनोज सांगळे, वैशाली माकड़ी चालक -सहा. पोलीस फौजदार शितल शिंदे यांनी केली आहे.

Previous Post

कोयते घेवुन दहशत माजवुन दरोडे घालणारे दोन इसमांना गुन्हे शाखेकडून अटक..

Next Post

रीपाई चे राष्ट्रीय अध्यक्ष सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवस विविध उपक्रम राबवून साजरा.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
रीपाई चे राष्ट्रीय अध्यक्ष सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवस विविध उपक्रम राबवून साजरा.

रीपाई चे राष्ट्रीय अध्यक्ष सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवस विविध उपक्रम राबवून साजरा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In