Friday, February 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

निर्घुण खुनाच्या गुन्ह्यातील फरार झालेल्या आरोपीना अवघ्या पाच तासांच्या आत मध्ये ताब्यात घेवुन केली अटक चिखली पो. ठाणे कडील तपास पथकाची कामगीरी

पंकेश जाधव by पंकेश जाधव
December 26, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
पुणे शहरात गजबजलेल्या भरवस्तीत दगडाने ठेचुन वार करुन दहशत निर्माण करून फरार झालेले मुख्य सुत्रधारासह २ सराईत गुन्हेगार १२ तासात गजाआड
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ

चिखली पोलिस स्टेशन पिंपरी चिंचवड शहर

पुणे :- फिर्यादी किशोर दत्तात्रय सोनवणे, वय १८ वर्ष, धंदा काहीनाही, रा. संतोष जांभुळकर यांचेकडे भाडेकरू, जांभुळकर कमानीजवळ, जाधववाडी, चिखली, पुणे, मुळगांव आपसी ता. तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद यांनी फिर्याद दिली की, दि. २३/ १२ / २०२२ रोजी वेळ सायं ०६/४५ वाजण्याचे सुमारास ते त्यांचे मित्र सूरज उर्फ सोन्या संदिप शिंदे याचे सोबत जाधववाडीतील बैलगाडा शर्यत घाटात, महादेवाचे मंदिराजवळ गप्पा मारत बसलो असताना आदित्य पोटोळे याने जुन्या भांडणाचा राग मनात धरून त्याचे इतर मित्र विशाल पवार, गणेश लोंढे व विधीसंघर्षित बालक याचेसह पालघन व तलवारीसारख्या लोखंडी पट्टीने जिवे ठार मारण्याचे उद्देशाने डोक्यात व संपुर्ण शरीरावर जाणीवपूर्वक मारून त्याचा निर्घुण खून करून घटनास्थळावरून फरार झालेबाबत तक्रार दिल्याने सदरबाबत चिखली पोलीस ठाणे गुन्हा क्र. ६९५/२०२२, भादंवि कलम, भा. दं. वि. कलम ३०२,३४ भारतीय हत्यार कायदा कलम ४ (२५) प्रमाणे गुन्हा नोंद आहे.

सदर गुन्ह्यामधील फरार आरोपी १) आदित्य पोटोळे २) विशाल पवार ३ ) गणेश लोंढे ४) विधीसंघर्षित बालक सर्व रा. चिखली, पुणे यांचा तात्काळ शोध घेणेकामी मा. वरिष्ठांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे तपासपथकातील अधिकारी व अमलदार हे घरकुल, चिखलीगाव, जाधववाडी, इंद्रायनी नदी काठी मोईगाव परीसर शोध घेत असताना तपास पथकातील पोलीस नाईक / अमर कांबळे यांना बातमी मिळाली की आरोपी १) आदित्य पाटोळे २) विशाल पवार ३) गणेश लोंढे ४) विधीसंघर्षित बालक हे निघोजे परिसरात लपलेले आहेत, परंतु निश्चित ठिकाण माहीत नसेलेने तात्काळ तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने नियोजे परिसरात तब्बल ३ तास शोध घेवून सदर आरोपी हे बैलगाडा घाट निघोजे येथे अंधाराचा फायदा घेवून पळु लागले असता तपास पथकातील अधिकारी सपोनि राकेश गुमाने व सर्व पोलिसांनी अंधारात पाठलाग करुन त्यांना ताब्यात घेतले असता त्यांनी गुन्हा केलेची कबुली दिली त्यामुळे सदर आरोपींना अटक केलेली आहे. निर्घुण प्रकारे खुन करुन समाजात दहशत पसरवणारे फरार आरोपींना चिखली पोलिस तपास पथकाने तात्काळ अटक केलेमुळे चिखली परिसरातील नागरिकामध्ये चिखली पोलिसांचे कौतुक होत आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास चिखली पोलीस करित आहेत.

सदरची कारवाई श्री. विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त साो. डॉ श्री.संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त सो. पिं.चि. डॉ. श्री. काकासाहेब डोळे, पोलीस उपआयुक्त, परिमंडळ-२, तसेच देहुरोड विभागाचे सहा. पोलीस आयुक्त श्री. पदमाकर घनवट, चिखली पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. वसंतराव बाबर, चिखली पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. राजेंद्र बर्गे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली चिखली पोलीस ठाणेचे तपास पथक अधिकारी श्री. राकेश गुमाने, सहा. पोलीस निरीक्षक, श्री. नकुल न्यामणे, सहा. पोलीस निरीक्षक, श्री. शाम मस्के, सहा. पोलीस निरीक्षक, श्री. अमरदिप पुजारी, पोलीस उपनिरीक्षक, विवेक कुमटकर, पोलीस उपनिरीक्षक श्री. महेश मुळीक, पोलीस उपनिरीक्षक श्री. संजय बारावकर, पोलीस उपनिरीक्षक व तपास पथकामधील अंमलदार सहा. पोलीस फौजदार एस. व्ही. कडलग, सहा. पोलीस फोजदार मोरे सहा फौजदार के एन वडेकर, पोलीस हवालदार/ शिंदे, पोलीस हवालदार / सावंत, पो हवा / साकोरे, पो.हवा. नांगरे पोहवा, गोडांबे, पोहवा, चोरघे, पोलीस नाईक सचिन गायकवाड, पोलीस नाईक / संदिप राठोड, पोलीस नाईक / कविर पिंजारी, पोलिस नाईक / दिपक मोहिते, पोलिस नाईक / अमर कांबळे पोलिस नाईक / विश्वास नानेकर, पोलिस नाईक / गणेश साबळे पो. नाईक / सुरज सुतार, पोलीस फॉन्स्टेबल / अशोक आठरे, पोशि. बांगर होमगार्ड संकेत बहिरवडे तांत्रिक मदत पोलिस नाईक / सागर पंडित (पो उपायुक्त कार्या. परिमंडळ २) या पथकाने केली आहे.

Previous Post

पिंपरी चिंचवड, गुन्हे शाखा युनिट 2 ची पुन्हा एकदा उल्लेखनिय कामगिरी 14 वर्षापूर्वीच्या खुनाच्या गुन्ह्याची उकल, प्रकाश चव्हाण गंगच्या आरोपीला ठोकल्या बेडया

Next Post

वडीलांचा खुन करुन दृश्यम चित्रपटाचे कथे प्रमाणे प्रेताची विल्हेवाट महाळुंगे पोलीसांनी २ तासात केली गुन्हयाची उकल दोघे सख्खे भाऊ गजाआड

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
वडीलांचा खुन करुन दृश्यम चित्रपटाचे कथे प्रमाणे प्रेताची विल्हेवाट महाळुंगे पोलीसांनी २ तासात केली गुन्हयाची उकल दोघे सख्खे भाऊ गजाआड

वडीलांचा खुन करुन दृश्यम चित्रपटाचे कथे प्रमाणे प्रेताची विल्हेवाट महाळुंगे पोलीसांनी २ तासात केली गुन्हयाची उकल दोघे सख्खे भाऊ गजाआड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In