Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे जिल्हा कार्यालयात काँगेस स्थापना दिवस उत्साहात साजरा.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 28, 2022
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे जिल्हा कार्यालयात काँगेस स्थापना दिवस उत्साहात साजरा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चा 138 वा स्थापना दिवस जिल्हा काँग्रेस कार्यालय गडचिरोली येथे मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव तथा गडचिरोली जिल्हा प्रभारी डॉ. नामदेव किरसान यांच्या हस्ते जिल्हा कार्यालयात ध्वजारोहण करून स्थापना दिन साजरा करण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव डॉ. नितीन कोडवते, प्रदेश सचिव डॉ. चंदाताई कोडवते, शहराध्यक्ष सतीश विधाते, काँग्रेस ज्येष्ठ नेते शंकरराव सालोटकर, प्रा. समशेरखान पठाण, माजी नगरसेवक रमेश चौधरी, शिक्षक सेल अध्यक्ष देवाजी सोनटक्के, ओबीसी सेल अध्यक्ष पांडुरंग घोटेकर, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, परिवहन सेल अध्यक्ष रुपेश टिकले, ग्राहकसेल अध्यक्ष हेमंत मोहितकर, रोजगार सेल कार्याध्यक्ष पुष्पलता कुमरे, अनुसूचित जाती सेल महिला अध्यक्ष रुंदाताई गजभिये, गडचिरोली तालुका अध्यक्ष वसंत राऊत, आरमोरी तालुका अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, नेताजी गावतुरे, दिलीप घोडाम, जिल्हा सचिव सुनील चडगुलवार, अब्दुलभाई पंजवानी, राकेश रत्नावार, सुभाष धाईत, संजय चने, भैय्याजी मुद्दमवार, बंडोपंत चिटमलवार, अविनाश श्रीरामवार, दत्तात्रय खरवडे, जितेंद्र मूनघाटे, पंडित पुडके, बाबुराव गडसुलवार, विजय चाटे, नृपेश नांदनकर, अनिल किरमे, मनोरंजन हलदर, दीपक रामने, टया खान, सुधीर बांबोडे, माजिद सैयद, कमलेश खोब्रागडे, मिलिंद बारसागडे, रुपेश सलामे सह मोठ्या संख्येने काँगेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी यावेळी उपस्थीत होते.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

ग्रा.प.व्येंकाटरावपेठा येथे नदीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील नालावर पूल वजा बंधारा बांधकामाचे अजय कंकडालवार यांच्या हस्ते भूमिपूजन.

Next Post

भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी घेतली सदिच्छा भेट, भाजपा संघटनात्मक विषयांवर केली तब्बल दीड तास चर्चा.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी घेतली सदिच्छा भेट, भाजपा संघटनात्मक विषयांवर केली तब्बल दीड तास चर्चा.

भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी घेतली सदिच्छा भेट, भाजपा संघटनात्मक विषयांवर केली तब्बल दीड तास चर्चा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In