Friday, February 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

झापा बार अॅण्ड ग्रील हॉटेल व हायलॅन्ड हॉटेल कल्याणी नगर, येरवडा पुणे यांचेवर सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखे कडून कारवाई साऊंड सिस्टीम, डिजे मिक्सर जप्त.

पंकेश जाधव by पंकेश जाधव
December 30, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
झापा बार अॅण्ड ग्रील हॉटेल व हायलॅन्ड हॉटेल कल्याणी नगर, येरवडा पुणे यांचेवर सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखे कडून कारवाई साऊंड सिस्टीम, डिजे मिक्सर जप्त.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ

सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखा पुणे शहर

पुणे :- दि.२८.१२.२०२२ रोजी कल्याणी नगर येरवडा परीसरात मोठ्या आवाजात साऊंड सिस्टिंग सुरू असलेबाबत सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेकडील अधिकारी व पोलीस अमलदार यांना माहिती मिळाली.

त्यांनतर सदर ठिकाणी खात्री केली असता झापा बार अॅण्ड ग्रील हॉटेल व हायलॅन्ड हॉटेल कल्याणी नगर, येरवडा पुणे या हॉटेल मध्ये मोतया आवाजात संगित सुरू असल्याचे आढळल्याने सदर हॉटेलवर कारवाई करून २,७५,०००/- रू. चे (दोन लाख पंच्याहत्तर हजार ) किंमतीचे सांउड सिस्टिम जप्त करण्यात आले असुन पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ अंतर्गत ध्वनी प्रदुषण (विनियमन व नियंत्रण) अधिनियम २००० चा नियम ५ चा भंग केलेबद्दल कारवाई करण्यात आली असुन जप्त मुद्देमाल (साऊंड सिस्टीम) येरवडा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आला आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. रितेश कुमार मा. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे, पुणे (अति. कार्यभार) श्री. श्रीनिवास घाडगे, मा.पोलीस उप आयुक्त गुन्हे, श्री. अमोल झेंडे यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार तसेच सपोनि अश्विनी पाटील, सपोनि अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार आण्णा माने मनिषा पुकाळे, तुषार भिवरकर, इग्रान नदाफ, पुष्पेंद्र चव्हाण या पथकाने यशस्वी केली आहे.

Previous Post

गोळीबार व कोयत्याने वार करून खुनाचा प्रयत्न करणा-या आरोपीस अटक

Next Post

कोयत्याने मारहाण करुन व पिस्टलने फायर करुन जिवे मारण्याचा प्रयत्न करणा-या आरोपींना फरासखाना पोलीसांकडुन अटक

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
कोयत्याने मारहाण करुन व पिस्टलने फायर करुन जिवे मारण्याचा प्रयत्न करणा-या आरोपींना फरासखाना पोलीसांकडुन अटक

कोयत्याने मारहाण करुन व पिस्टलने फायर करुन जिवे मारण्याचा प्रयत्न करणा-या आरोपींना फरासखाना पोलीसांकडुन अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In