Friday, May 15, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home देश विदेश

पाचोरा: शेतातील उभे पिक जळाला लागल्याने शेतकऱ्यांसाठी कॉंग्रेसचा महावितरण वर हल्ला बोल आंदोलन.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
January 2, 2023
in देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
पाचोरा: शेतातील उभे पिक जळाला लागल्याने शेतकऱ्यांसाठी कॉंग्रेसचा महावितरण वर हल्ला बोल आंदोलन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

ईसा तडवी, पाचोरा तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पाचोरा:- तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ट्रान्सफारमर साठी कॉंग्रेस ने आज महावितरण विभागावर हल्ला बोल केला. मागणी मंजूर केल्यावरच शेतकऱ्यांनी महावितरण सोडले.

पाचोरा तालुक्यातील सारोळा बुद्रुक येथील शेतकरींना ट्रान्स्फारमर गेल्या एक महिन्यापासून त्रास देत असल्याने विज पुरवठा सुरळीत होत नाही तर भडगाव तालुक्यातील पिचर्डे येथील शेतकरींचा ट्रान्स्फारमर गेल्या विस दिवसा पासुन जळाला आहे. या बाबत शेतकऱ्यांनी वारंवार महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार करुन देखिल दुर्लक्ष झाले त्यामुळे सबंधित शेतकऱ्यांचे उभे पिक जळाले लागले आहे. आज पाचोरा महावितरण कंपनीच्या उपविभागीय कार्यालयात कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्‍यांनी हल्ला बोल केला. यावेळी प्रभारी कार्यकारी अभियंता शिरसाठ यांनी निवेदन स्वीकारले आणि तात्काळ प्रश्न मार्गी लावला त्यामुळे सकाळ पासून शेतकरी टातकळत बसले होते. प्रभारी कार्यकारी अभियंता श्री शिरसाठ यांनी शेतकऱ्यांच्या भावना समजून तात्काळ मागणी मंजूर केल्यावरच शेतकऱ्यांनी महावितरण सोडले.

यावेळी कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, भडगाव तालुक्यातील पिचर्डे येथील शेतकरी लक्ष्मण पाटील, अरुण पाटील, विठ्ठल पाटील, अमोल पाटील, राजेंद्र पाटील, मधुकर पाटील, सारोळा बुद्रुक येथील शेतकरी रुपेश पाटील, रमेश भदाणे, संदीप भदाणे, जगदीश शेलार, शांताराम चौधरी, गणेश तायडे, नितीन पाटील, भरत महाजन, राहुल शिंदे, भागवत जगताप, गोकुळ पाटील, विठ्ठल शेलार, आदी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या आंदोलना नंतर त्यांच्या चेहर्‍यावर आनंद दिसत होता. शेतातील उभे पिक जळणार नाही याचे हायसे वाटत होते

Previous Post

१ कुटुंब १ रोजगार ही योजना राबवा, ताडोबा क्षेत्रातील समस्त गावांना समान रोजगाराची संधी द्या: सुरज ठाकरे आक्रमक

Next Post

संगमनेर तालुक्यात नव निर्वाचीत सरपंच्याचा घरी झाली चोरी, संपूर्ण गावात एकच खळबळ.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
संगमनेर तालुक्यात नव निर्वाचीत सरपंच्याचा घरी झाली चोरी, संपूर्ण गावात एकच खळबळ.

संगमनेर तालुक्यात नव निर्वाचीत सरपंच्याचा घरी झाली चोरी, संपूर्ण गावात एकच खळबळ.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In