Friday, February 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

नागभीड तालुक्यातील ब्रम्हपुरी परिसरातील दहशत माजविणारा नरभक्षी वाघ जेरबंद.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
January 2, 2023
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
नागभीड तालुक्यातील ब्रम्हपुरी परिसरातील दहशत माजविणारा नरभक्षी वाघ जेरबंद.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रदीप खापर्डे, नागभीड तालुका प्रतिनिधी
मो. न.8329084432

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागभीड:- 1 जानेवारीला 2023 रोजी तोरगाव बु. येथे पिंजरे लावून वनविभागाद्वारे वाघाला जेरबंद करण्यात यश आले. ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या शेतात काम करीत असताना शुक्रवार व शनिवार या दोन किलोमीटर परिसराच्या अंतरा दरम्यान सलग दोन महिलांचा बळी घेणाऱ्या वाघाला पकडण्यासाठी युद्ध स्तरावर प्रयत्न सुरू होते. तोरगावं (बु.) परिसरामध्ये बचाओ मोहीम तीव्रतेने राबवून या वाघाला रविवारी 1 जानेवारी 2023 रोजी वाघाला जेल बंद करण्यात आले.

30 डिसेंबर रोजी ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्र अंतर्गत शेतात काम करायला गेलेल्या सीताबाई रामजी सलामे राहणार तोरगाव बु. तालुका ब्रह्मपुरी तर 31 डिसेंबर 2022 रोजी ब्रम्हपुरी नागभीड सीमेलगत असलेल्या टेकरी जवळ नर्मदा प्रकाश भोयर राहणार टेकरी तालुका नागभीड या महिलेस वाघाने ठार केले. त्यामुळे परिसरात संताप व्यक्त केल्या जात होता. या घटनेची माहिती मिळतात संबंधित वन विभागाने त्या वाघाला तत्काळ जेरबंद करण्याचे आदेश दिले.

Previous Post

श्री. राजू वानखेडे यांना इंडिया ऑयकानिक एज्युकेशन अवार्ड जाहीर

Next Post

भाजप गटनेत्या शालिनी पोहणेकर यांचे तक्रारीतील आरोप बिनबुडाचे: नगराध्यक्षा रोजा करपेत.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
भाजप गटनेत्या शालिनी पोहणेकर यांचे तक्रारीतील आरोप बिनबुडाचे: नगराध्यक्षा रोजा करपेत.

भाजप गटनेत्या शालिनी पोहणेकर यांचे तक्रारीतील आरोप बिनबुडाचे: नगराध्यक्षा रोजा करपेत.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In