पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
अंमली पदार्थ विरोधी पथक 2 पुणे शहर
पूणे:- अंमली पदार्थ विरोधी पथक 2 कडील पोलीस निरीक्षक सुनिल थोपटे,पो. उपनि दिगंबर चव्हाण व अंमलदार असे पुणे शहर हद्दीत अंमली पदार्थाचे गैरव्यवहार संबंधाने माहिती काढून कारवाई कामी पेट्रोलिंग करीत असताना *पोलीस अंमलदार युवराज कांबळे व नितीन जगदाळे यांना बातमी मिळाली की बंडगार्डन पो स्टे हद्दीत ताडीवाला रोड, रुबी हॉल हॉस्पिटल जवळ सार्वजनिक रोडवर एक इसम चरस
विक्री करीता येणार आहे . मिळालेल्या माहितीनुसार नमूद ठिकाणी सापळा लावून छापा टाकला असता एक इसम नामे *१)अमीर मासिअल्ल्हा खान* वय २४वर्ष राहणार , यासीन अपार्टमेंट, ताडी वाला रोड,पुणे मूळ रा.जि.काशगज,रा. उत्तरप्रदेश २) अतुल गौतम वानखेडे वय २२ रा.सदर मूळ. रा.ता.खामगाव, जि.बुलढाणा हे संशयितरित्या मिळून आल्याने कायदेशीर बाबींची पूर्तता करून त्याची झडती घेतली असता त्याचे ताब्यात
1) रु १६,३२,०००/- किंमती चा *१ किलो ८८ ग्रॅम *चरस* हा अमली पदार्थ
2)२०,०००/- किंमती चे दोन मोबाईल
३)१,५०,०००/- रू. कि.ची एक KTM मोटर सायकल गाडी असा एकूण १८,०२,०००/- रू
किमतीचा ऐवज अनाधिकाराने बेकायदेशीररित्या जवळ बाळगलेला मिळून आलेने पंचनामा कारवाई करून जप्त केला आहे त्यांचे विरुद्ध NDPS का.कलम
८(क), २०(ब)(ii)(क) प्रमाणे बंडगार्डन पो स्टे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींची वैद्यकीय तपासनी करून त्यास पुढील तपास कामी बंडगार्डन पो स्टे येथे हजर करून गुन्ह्याचा तपास पो. उपनी नरके गुन्हे शाखा या करत आहे.

सदरची कारवाई मा.पोलिस आयुक्त सो.श्री रीतेशकुमार अपर पोलीस आयुक्त सो,गुन्हे श्री. रामनाथ पोकळे, मा.पोलीस उप आयुक्त सो, गुन्हे श्री.अमोल झेंडे ,मा.सहा. पोलीस आयुक्त गुन्हे श्री.नारायण शिरगावकर ,यांचे मार्गदर्शनात अंमली विरोधी पथक 2 चे अधिकारी पो नि सुनिल थोपटे सो,पो.उप निरी. दिगंबर चव्हाण, शुभांगी नरके पोलीस अंमलदार युवराज कांबळे, योगेश मांढरे, नितीन जगदाळे,साहिल सय्यद,अझीम शेख, दिनेश बास्टेवाड यांनी केली आहे.