Friday, February 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्रीडा

बोलेपल्ली येथील कबड्डी व व्हॉलीबॉल सामन्यांचे माजी आमदार दिपक दादा आत्राम यांचे हस्ते उदघाटन.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
January 4, 2023
in क्रीडा, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
बोलेपल्ली येथील कबड्डी व व्हॉलीबॉल सामन्यांचे माजी आमदार दिपक दादा आत्राम यांचे हस्ते उदघाटन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांची प्रमुख उपस्थिती.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मूलचेरा:- तालुक्यातील बोलेपल्ली येथे जय महादाखंडी क्रिडा मंडळाकडून ग्रामीण मुलांसाठी कबड्डी व व्हॉलीबॉल तर मुलींसाठी कबड्डी सामन्यांचे आयोजन करण्यात आला.या दोन्ही सामन्यांचे उदघाटन आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष व माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आला.

या उदघाटन समारंभाला सह उदघाटक म्हणून माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार तर अध्यक्ष म्हणून येथील पोलीस पाटील मनोहर तिम्मा प्रमुख पाहुणे म्हणून गाव भूमिया मस्तरी झोरे,आविस एटापल्ली तालुका अध्यक्ष नंदू मट्टामी,माजी जि.प.सदस्य संजयभाऊ चरडुके, सरपंच केसरी पाटील तेलामी, उपसरपंच संतोष कुडयेटी, सरपंच गणेश हलामी, मूलचेरा नगरसे विका सुनिता ताई कुसनाके, मूलचेरा नगरसेवक बंडुजी आलाम, नगरसेवक संतोष चौधरी, उपसरपंच वैशालिताई दुर्गे, माजी सरपंच मारोती पल्लो, ग्रा,प सदस्य सीताराम पल्लो , माजी प,स सदस्य वनिता ताई तिम्मा ,पोलीस पाटील कोत्तुजी नरोटे, ग्रा,प सदस्य रमेश तिम्मा, शामराव लेकामी, सौ.जत्तेबाई झोरे, आविस सल्लागार चल्लावार काका, आविस एटापल्ली तालुका उपाध्यक्ष श्रीकांत चिप्पावार, माजी सरपंच विजय कुसनाके, आकाश नागोसे,नानाजी कुडयेटी आदी मान्यवर उपस्थित होते.

या दोन्ही सामन्यांची उदघाटन येथील क्रीडांगणा वर मैदानाची विधिवत पूजा करून मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी माजी आमदार दिपक दादा आत्राम व माजी जि.प. अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी उपस्थित खेळाडूंना कबड्डी व व्हॉलीबॉल या दोन्ही मैदानी खेळांविषयी बहुमूल्य मार्गदर्शन केले. या दोन्ही सामन्यांचे उदघाटन सोहळ्याला बोलेपल्ली येथील नागरिकांची, खेळाडु व क्रीडाप्रेमींची प्रचंड गर्दी केली होती.

Previous Post

अजित पवार यांचा संभाजी राजे यांच्या बाबत केलेल्या विधानाचा बीजेपी तर्फे निषेध, प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन.

Next Post

शिवशक्ती आणि भीमशक्ती ही ताकद आहे. सध्याचे राज्य सरकार उलथवून लावण्यासाठी एकत्र येणे गरजेच.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
शिवशक्ती आणि भीमशक्ती ही ताकद आहे. सध्याचे राज्य सरकार उलथवून लावण्यासाठी एकत्र येणे गरजेच.

शिवशक्ती आणि भीमशक्ती ही ताकद आहे. सध्याचे राज्य सरकार उलथवून लावण्यासाठी एकत्र येणे गरजेच.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In