Thursday, February 12, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

जुगार अड्डयावर छापा टाकुन २६ इसमावर कारवाई करून ०१,०३,९१०/- रू. किचा मुद्देमाल जप्त.

पंकेश जाधव by पंकेश जाधव
January 5, 2023
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
मटका जुगार अड्डयावर छापा टाकुन २० इसमावर कारवाई करून ०१,०१,४१०/- रू. चा मुद्देमाल जप्त.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ

सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा, पुणे शहर

पुणे :- दि.०३/०१/२०२३ रोजी मुंढवा पुणे परीसरात पत्र्याच्या शेडमध्ये काही इसम बेकायदेशीरपणे जुगार खेळत व खेळवत असलेबाबत प्राप्त झालेल्या बातमीदार मार्फतीने खात्रीशीर बातमी मिळाली कि. सदर ठिकाणी सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेकडील अधिकारी व पोलीस अमलदार यांनी गोपनियरित्या पाळत ठेवुन छापा टाकला असता, काही इसम बेकायदेशीर पैसे लावुन जुगार खेळत व खेळवत असल्याचे मिळुन आल्याने २५ इसमांना ताब्यात घेवुन त्यांचे कडून रोख रक्कम, मोबाईल व जुगाराचे साहित्य असा एकुण ०१,०३,९१०/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदर प्रकरणी जुगार खेळताना मिळुन आलेले इसम व एक पाहिजे आरोपी अशा २६ इसमांविरूध्द मुंढवा पोलीस स्टेशन येथे गुरनं.०४ / २०२३, महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियम कलम १२ (अ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून, त्यांना पुढील कारवाई करीता मुंढवा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, श्री. संदीप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप-आयुक्त गुन्हे, श्री. अमोल झेंडे यांचे मार्गदर्शना खाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विजय कुंभार तसेच सपोनि अश्विनी पाटील, सपोनि अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार, अजय राणे, आण्णा माने, पुष्पेंद्र चव्हाण, संदीप कोळगे व अमित जमदाडे या पथकाने यशस्वी केली आहे.

Previous Post

“संवाद हा विद्यार्थांना ज्ञानवर्धक असावा तरचं प्रगती” प्रदीपकुमार नागपुरकर

Next Post

मौजमजेसाठी वाहन चोरी करणाऱ्या आरोपीकंडुन ७ दुचाकी गाड्या व १ रिक्षा जप्त भारती विद्यापीठ पोलीसांची कामगिरी

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
मौजमजेसाठी वाहन चोरी करणाऱ्या आरोपीकंडुन ७ दुचाकी गाड्या व १ रिक्षा जप्त भारती विद्यापीठ पोलीसांची कामगिरी

मौजमजेसाठी वाहन चोरी करणाऱ्या आरोपीकंडुन ७ दुचाकी गाड्या व १ रिक्षा जप्त भारती विद्यापीठ पोलीसांची कामगिरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In