Thursday, February 12, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

मौजमजेसाठी वाहन चोरी करणाऱ्या आरोपीकंडुन ७ दुचाकी गाड्या व १ रिक्षा जप्त भारती विद्यापीठ पोलीसांची कामगिरी

पंकेश जाधव by पंकेश जाधव
January 5, 2023
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
मौजमजेसाठी वाहन चोरी करणाऱ्या आरोपीकंडुन ७ दुचाकी गाड्या व १ रिक्षा जप्त भारती विद्यापीठ पोलीसांची कामगिरी
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, पुणे शहर.

पुणे :- भारती विदयापीठ पोलीस स्टेशन हद्दीत वाहन चोरीचे प्रमाण वाढल्यामुळे मा. परीष्ठांनी वाहन चोरीचा शां घेणेबाबत तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ व पोलीस उप निरीक्षक धिरज गुप्ता यांना आदेशीत केले होते. त्यानुसार मा. वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट यांचे मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे अधिकारी व पोलीस अंमलदार अभिजीत जाधव, राहुल तांबे, निलेश ढमढेरे अरो भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करीत असताना सातारा रोडवरील कदम प्लाझा समोरील रोडवर आतं असताना इस नागे राजेश प्रकाश परळकर, वय ३० वर्षे, रा. फ्लॅट नंबर ६ लक्ष्मी अपार्टमेन्ट, सर्वे नंबर १७, लेन नंबर ७. भाग २. सुखसागर नगर, कात्रज, पुणे हा त्याचे ताब्यात रिक्षा क्रमांक MH12NW9102 मिळून आल्याने त्यांचकडे सदराबाबत उपास करता ती गाडी भारती विद्यापीत पोलीस स्टेशन गुरने ८१८ / २०२२ भादंवि कलम ३७९ या गुन्हयामधील चोरीची असल्याचे निष्पन्न झाल्याने सदरची रिक्षा जप्त करुन नमुद आरोपीस गुन्हयात अटक केली आहे. अटके दरम्यान आरोपीकडे तपास करता त्याने आणखीन ७ दुचाकी गाड्या निवेदन पंचनाम्याने काढून दिल्याने ती वाहने करण्यात आल्या आहेत.

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाने खालील प्रमाणे एकुण ७ वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, पुणे गुन्हा रजि ८१८ / २०२२ भादंवि कलम ३७९ प्रमाणे
२. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, पुणे गुन्हा रजि ०९ / २०२३ भादंवि कलम ३७९ प्रमाणे ३. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, पुणे गुन्हा रजि ०६/२०२३ भादंवि कलम ३७९ प्रमाणे ४. सहकारनगर पोलीस स्टेशन, पुणे गुन्हा रजि ०१ / २०२३ भादंवि कलम ३७५ प्रमाणे
हडपसर पोलीस स्टेशन, पुणे गुन्हा रजि २५/२०२३ भादंवि कलम ३७९ प्रमाणे
६. मार्केटयार्ड पोलीस स्टेशन, पुणे गुन्हा रजि ५६/२०१८ भादंवि कलम ३७९ प्रमाणे
७. जेजुरी पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण गुन्हा रजि १४५ / २०२२ भादंवि कलम ३७९ प्रमाणे

वरील प्रमाणे आरोपीताकडुन ७ दुचाकी गाड्या व १ तीन चाकी रिक्षा अशी एकुण ८ वाहने त्यांची एकूण किंमत ४,५०,०००/- रुपयेचा मुद्देमाल गुन्हयामध्ये हस्तगत करण्यात आला आहे.

सदरची कारवाई मा. श्रीमती स्मार्तना पाटील सो मा पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ मा श्रीमती सुषमा चक्षाण मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी वहीरट, तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उप निरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अमलदार अभिजीत जाधव, राहुल तांबे, निलेश ढमढेरे, सचिन सरपाले, शैलेश साठे, विश्वनाथ गोणे, चेतन गोरे, मंगेश पवार, हर्षल शिंदे, अवधुत जमदाडे, निलेश खैरमोडे, धनाजी धोत्रे, सचि गाडे, मितेश चोरमले अभिनय चौधरी, विक्रम सावंत अशिष गायकवाड यांच्या पथकाने केली आहे.

Previous Post

जुगार अड्डयावर छापा टाकुन २६ इसमावर कारवाई करून ०१,०३,९१०/- रू. किचा मुद्देमाल जप्त.

Next Post

महिला प्रदेश सचिव काँग्रेस कमिटीचे चंदाताई नितीन कोडवते जाणून घेतल्या गावातील नागरीकांचा विविध समस्या.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
महिला प्रदेश सचिव काँग्रेस कमिटीचे चंदाताई नितीन कोडवते जाणून घेतल्या गावातील नागरीकांचा विविध समस्या.

महिला प्रदेश सचिव काँग्रेस कमिटीचे चंदाताई नितीन कोडवते जाणून घेतल्या गावातील नागरीकांचा विविध समस्या.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In