अप्पर पोलिस महासंचालकाने घेतली राज्यातील सर्व कारागृहाचे उपमहानिरीक्षक व सर्व मध्यवर्ती कारागृहांच्या अधीक्षकांची आढावा बैठक.
नितीन शिंदे मुंबई महानगर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- महाराष्ट्रातील कारागृहे ही सुधारगृहे व्हावीत यासाठी विषेश प्रयत्न करण्यास...









